मुख्य बातमी

Image
2017-01-24 19:25:57
नांदेड(खास प्रतिनिधी)गुरुव्दारा बोर्डाची दि.25 जानेवारी 2017 रोजी नियोजित असलेली व्यवस्थापन समितीची सभा घेवू नये असे पत्र गुरुव्दारा बोर्डाचे अध्यक्ष आमदार तारासिंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज 24 जानेवारी रोजी दिले आहे. त्यामुळे उद्या होणारी सभा होईल की नाही, असा प्रश्न समोर येत आहे.

गुरुव्दारा बोर्डाच्या व्यवस्थापन समितीच्या गठणात राज्य शासनाने जिल्हाधिकारी नांदेड हे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत तर गुरुव्दारा बोर्डाचे अधीक्षक हे त्या समितीचे सचिव आहेत. सोबत नौनिहालसिंग जहागिरदार, गुलाबसिंग कंधारवाले आणि...

हदगाव - हिमायतनगर

हिमायतनगर(प्रतिनिधी)गेल्या अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या रेती तस्करांच्या मुसक्या वळण्यासाठी अखेर पथक तैनात करण्यात आले असले तर, केवळ दोन रेती तस्करावर...

फोटो गैलरी

View all