आधी मतदान करून वर्हाडी मंडळींसह वधू – वर लग्नासाठी रवाना…

नवीन नांदेड कौठा येथील नरोबा मंदिर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या माने – जाधव परिवाराने लग्ना अगोदर तब्बल २८४ वर्हाडी मंडळी सोबत नियोजित वधू – वर यांनी मतदान करुनच किनवट येथे होणाऱ्या शुभ विवाहास रवाना झाले. या परिवाराने नियोजित शुभ विवाहाची वेळ बदलून अगोदर मतदान नंतरच लग्न हा वेगळा आर्दश समाजापुढे ठेवला, यासाठी समाजातील व परिवारातील सदस्यांसह

किनवट विधानसभा क्षेत्रात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 58.33 टक्के मतदान

15-हिंगोली लोकसभा मतदार संघांतर्गत गुरूवारी (दि.18) पार पडलेल्या दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीमध्ये 83-किनवट विधानसभा क्षेत्रामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.33 टक्के मतदान झाले. किनवट विधानसभा क्षेत्रातील किनवट व माहूर तालुक्यातील एकूण 328 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यासाठी 33 क्षेत्रीय अधिकारी आणि 1 हजार 312 आवश्यक कर्मचारी तर 131 राखीव कर्मचारी (10 टक्के) नियुक्त केले होते. किनवट

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे जोरदार भाषण

हिंगोली लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित हदगाव येथील काँग्रेस पक्षाच्या प्रचार सभेतून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांचे जोरदार भाषण व त्यांच्या सभेला मतदारांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता काँग्रेसला अच्छे दिन येतील असे चित्र दिसून येत आहे. छाया – उत्कर्ष मादसवार

निवडणूकीसाठी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना

जय्यत तयारीचा प्रशासनाकडुन दावा मतदारांना नाव शोधण्यासाठी उन्हात फिराव लागत ..! हदगाव लोकसभा सार्वत्रीक निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, 15 हिंगोली लोकसभा सार्वत्रीक निवडणूकीसाठी 84-हदगाव विधानसभा क्षेत्रातील,हदगाव-हिमायतनगर या दोन्ही तालूक्यातील 320 मतदान केंद्रावर 1920 कर्मचारी रवाना झाले असून 190 कर्मचारी मुखालयी राखीव ठेवण्यात आले आहेत. असल्याचे सांगण्यात आले असून, हदगाव निवडणूक विभागाची जय्यत तयारीचा प्रशासनाकडुन

माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार

माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना माहूर तालुका बुद्ध विहार समिती व बौद्ध समाज बांधवांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. १४ एप्रिल रोजी झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी गोविंद मगरे पाटील हे होते. प्रमुख पाहुणे माहूर पं.स.चे गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांच्यासह

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे- संगमेश्वर लांडगे

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने बाबासाहेबांना आभिवादन मराठा सेवा संघ प्रणीत वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने भारतरत्न, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे हे होते तर प्रमुख उपस्थिती टर्निंग पॉइंट अभ्यासिकेचे संचालक बाळासाहेब देसाई, संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष अशोक कदम यांची होती.

छप्पन भोग स्वीट्सच्या चौथ्या शाखेचे शानदार उद्घाटन

नांदेडमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या मिठाई आणि नमकीन पदार्थांनी नांदेडकरांचे ह्दय जिंकणाऱ्या छप्पन भोग स्वीट्स या दुकानाची चौथी शाखा १३ एप्रिल रोजी छत्रपती चौकात उघडण्यात आली आहे. या शाखेचे उद्घाटन कारसेवावाले गुरुव्दारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी, तख्त सचखंडचे जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी, प.पू.संत जगदीशजी महाराज आणि प.पू.संत रामशरणदासजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवानसिंह

क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती साजरी

दीपकनगर येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ. एस.एन. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सस्थेचे सचिव कपील नरवाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास सर्व प्रथम महात्मा ज्योती फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पपुजन करून अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले हे भारतीय शिक्षणाचे

18 हजारांहून अधिक व्यक्तींवर मतदान जागृतीची जबाबदारी

मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, मतदानाचे महत्व पटवून देणे यासाठी राज्यात ‘मतदार जागरुक मंच’ स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये 18 हजारांहून अधिक व्यक्तींना मतदानाविषयी विविध माध्यमातून जागृती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हा मंच चार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम करत आहे. ‘मतदान पाठशाळा’ याअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 9 हजार 603

सर्व ज्येष्ठ नागरिकांनी 100 टक्के मतदान करा व इतरानाही प्रवृत्त करा – डॉ.हंसराज वैद्य

1947 साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हा भारताची लोकसंख्या तिस कोटी होी. त्यात ज्येष्ठांची संख्या केवळ 76 लाख एवढी होती. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. 1952 पासून दर पाच वर्षानी निवडणुका घेतल्या जातात व ज्या पक्षाचे खासदार जास्त त्या पक्षाला सरकार बनविण्यास पाचारण केले जाते. आता भारताची लोकसंख्या 130 कोटीहूनही जास्त