हिंगोली लोकसभेसाठी 66.52 टक्के मतदान

15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सहाही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून कोणत्याही अनुचित घटनेशिवाय मतदान शांततेत पार पडले. 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 66.52 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली आहे. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 हजार 997 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रीया पार पडली. त्यानुसार  विधानसभा मतदार

जिल्ह्यात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यासाठी दि.18 रोज गुरुवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान पार पडले. जिल्ह्यात तिन्ही मतदार संघात किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात नांदेड, लातूर आणि हिंगोली या तिन लोकसभा मतदार संघातील क्षेत्र आहे. यात नांदेड लोकसभा मतदार संघात 2028 मतदान केंद्रावर सरासरी

राष्ट्रीय कर्तव्य समजून निर्भयपणे मतदान करा -जिल्हाधिकारी

लोकशाहीच्या राज्य कारभारामध्ये निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत 18 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी या महोत्सवात सामील व्हावे आणि निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. सतराव्या लोकसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्यात येत आहे. यात

चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघामध्ये 323 उमेदवार

286 पुरूष तर 37 महिला उमेदवारांचा समावेश लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी राज्यातील मतदानाच्या चौथ्या टप्प्यात 17 मतदारसंघामध्ये 323 उमेदवार राहिले आहेत. यात 286 पुरूष तर 37 महिला उमेदवार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. मतदारसंघनिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. नंदूरबार – 11 उमेदवार (9पुरूष,2 महिला), धुळे – 28 (25पुरूष, 3 महिला), दिंडोरी-8 (7

कंबोडिया अंग्कोरवाट येथे रंगणार

नवव्या विश्व साहित्य संमेलनाचा सोहळा विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित नववे विश्व मराठी साहित्य संमेलन कंबोडिया अंग्कोरवाट येथे होणार असून ते दि. 28 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड यांनी शनिवारी दि. 13 एप्रिल 2019 रोजी पुणे येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या प्रसंगी माधवी वैद्य, राजेंद्र गुंड उपस्थित

कोरिया कल्चर अँड टुरिझम फेस्टिवलचे आयोजन

कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशन (केटीओ)द्वारे मुंबईतील सर्वसाधारण नागरीक आणि इच्छुक प्रवाशांकरिता ‘कोरिया कल्चर अँड टुरिझम फेस्टिव्हल’चे आयोजन मुंबईतील हाय स्ट्रीट फिनिक्स येथे १३ आणि १४ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले आहे. दोन दिवस चालणा-या या फेस्टिव्हलमध्ये दक्षिण कोरियातील अन्नपदार्थ, संस्कृती, संगीत, पर्यटन इत्यादी अनुभवांचे प्रदर्शन करण्यात येते. त्यासोबतच मुंबईच्या पीवीआर जुहू भागात कोरिया कल्चर सेंटरद्वारे कोरिया

बिबट्याच्या धुमाकुळाने डोल्हारीच्या खालील भागात पैनगंगेला आले पाणी

काही गावांचा तात्पुरता पाणीप्रश्न सुटला…तर नदीकाठावरील बहुतांश गाव टंचाईच्या सावटामध्ये विदर्भ – मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी गेल्या चार महिन्यापासुन कोरडीठाक पडल्यामुळे नदीकाठच्या गावांत पाण्याचा ठणठणाठ झाला होता. यामुळे जनावरासह वन्य प्राण्याना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. तसेच नदीपालीकडे असलेल्या अभयारण्यातील वन्य प्राणी बिबट्यासह इतर प्राण्यांनी वारंगटाकळी भागात शिरकाव करून धुमाकूळ घालून तिन जनावरे

एनडीएच्या राजकारणाचा बळी ठरला नांदेडचा शीख समाज

मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन द्यावा नांदेडच्या गुरुद्वारावर ताबा मिळवण्यासाठी शिरोमणि अकाली दल आणि शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीने गलिच्छ राजकिय खेळी केली. आणि भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने त्यांना राजकीय लाभ देण्यासाठी नांदेड गुरुद्वाराचा अध्यक्ष पद त्यांच्या झोळीत अलगदपणे टाकला. यासाठी नांदेडच्या शीख समाजाचा बळी देण्यात आला. अशी प्रतिक्रिया गुरुद्वारा कायदा संशोधन विरोधी आन्दोलनाचे अग्रणी कार्यकर्ता रवींद्रसिंघ मोदी यांनी

पंतप्रधानांचा वाहन ताफा अवघ्या 20 मिनिटातच सभास्थळी पोहचला

पोलीस विभागाचे उत्कृष्ट नियोजन झाले यशस्वी 17 किलो मीटरचे अंतर पंतप्रधान यांच्या सभेचे नियोजन, सुरक्षा आणि त्यांना विमानतळ ते सभास्थळ घेऊन येणे आणि परत विमानतळावर नेणे या सर्व कामांमध्ये पोलीसांनी न झोपता घेतलेल्या मेहनतीमुळेच सर्व कांही उत्कृष्ट घडले आणि कोणतीही समस्या समोर आली नाही. या कार्यक्रमात अनेक कामे नांदेड ग्रामीण पोलीसांनी करायला हवी होती. पण

जवानांचा घोर अपमान करणार्‍या काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर चौफेर हल्ला सीमेवर देशाची सुरक्षा करणार्‍या जवानांचा घोर अपमान करणार्‍या काँग्रेसची अवस्था आज टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसह जे कोणी या जहाजात बसले, ते दररोज डुबण्याच्या अवस्थेत आहेत, कोणी आपला जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहे, अशा घणाघाती शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या विराट सभेत काँग्रेसवर