माहूरच्या सेना-भाजप व राष्ट्रवादीत तुंबळ हाणामारी…

माहूरात रस्ते झाले निर्मनुष्य.. तणावाची परिस्थीती.. लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत एकेरी व कौटुंबिक कलह निर्माण होईल असे वक्तव्य केल्याबद्दल आज माहूरात राष्ट्रवादी काँग्रेस व सेना-भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी झाल्याने माहूरात संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मारहाणीचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान वाई बाजार येथील

हनुमान जयंतीनिमित्त मारोतीरायाच्या दर्शनासाठी बोरगडीत भक्तांची तोबागर्दी

लाखो भाविक – भक्तांनी घेतले दर्शन … चैत्र शुद्ध १५ रोजी आलेल्या हनुमान जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील मारुतीरायाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भव्य यात्रा उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह आदींसह विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु असून, उद्या दि २० रोजी भव्य कुस्त्याच्या दंगलीने यात्रेचा समारोप केला जाणार आहे. त्यानिमित्ताने गुरुवारी

यंदा पोलीसांना निवडणुक भत्ता रोखीने मिळाला म्हणे…

नांदेड लोकसभा मतदार संघातील 2028 मतदान केंद्रावर प्रत्येकी 6 शासकीय अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांचा मिळून भत्ता खर्च 7 हजार 200 रुपये आहे. या अगोदर पोलीसांना निवडणुकीच्या कामकाजाचा भत्ता नंतर कधीतरी मिळत होता. पण यंदा या केंद्रातील प्रत्येकाचा भत्ता मिळाला अशी स्वाक्षरी झोनल अधिकाऱ्यांनी घेतली आहे. ज्या कोणाला निवडणुक कामकाजाचे भत्ते मिळाले नसतील त्यांनी झोनल

गुरुवारी 2028 मतदान केंद्रावर 17 लाख मतदार बजावणार हक्क

नांदेड लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील मतदान 18 रोज गुरुवारी 2028 मतदान केंद्रावर 14 उमेदवारांसाठी 17 लाख 17 हजार 825 मतदार हक्क बजावणार आहेत. यासाठी 11 हजार 155 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये 85- भोकर विधानसभा मतदारसंघात पुरुष 1 लाख 43 हजार 65, महिला मतदार 1 लाख 33 हजार 844 तर इतर 5 असे एकूण

भावजीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन मेहुणींना अटकपुर्व जामीन नाकारला

आपल्या भावजीवर जीव घेणा हल्ला करणाऱ्या तीन मेहुणींना चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांना अटकपुर्व जामीन नाकारला आहे. दि.6 एप्रिल 2019 रोजी नांदेड येथील सुरेश हजारी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात विशाखापट्टनम येथून लक्ष्मणसिंह राजेंद्रसिंह मारकेम आले होते. यावेळी त्या ठिकाणी एका दुकानासमोर का उभे राहिले असा आक्षेप आपले भावजी लक्ष्मणसिंह

नांदेड रेल्वे विभागात 64 वा रेल्वे सप्ताह साजरा

श्री त्रिकालज्ञ राभाच्या हस्ते 509 कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देवून गौरव 166 वर्षा पूर्वी,दिनांक 16 एप्रिल 1853 ला भारतात पहिल्यांदाच मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वे धावली होती. त्या क्षणाला लक्षात ठेवून भारतीय रेल्वे दर वर्षी रेल्वे सप्ताह साजरा करत असते. याच अंतर्गत आज दिनांक 16 एप्रिल 2019 रोजी दक्षिण मध्य रेल्वे च्या नांदेड विभागात 64 वा रेल्वे

नावंद्याचीवाडी येथे वीज कोसळून एक महिला ठार ! एक गंभीर

कंधार तालुक्यातील घटना जनावरांसाठी चारा आणण्यासाठी नावंद्याचीवाडी शिवारात गेलेल्या महिलेवर वीज कोसळून जागीच ठार झाली तर तिच्या सोबत गेलेला एक शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती नावंद्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. कंधार तालुक्यातील नावंद्याचीवाडी येथील अनिता व्यंकटी केंद्रे वय ४५ वर्ष हि

नगरसोल-तिरुपती विशेष ट्रेनचा मार्ग एका दिवसा करिता बदल

गुंटूर विभाग, दक्षिण मध्य रेल्वे मधील गुंटूर ते तेनाली सेक्शन मध्ये दुहेरीकरणाच्या कामा करिता दिनांक 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान नॉन इंटर लॉक वर्किंग चे काम हाती घेण्यात येत आहे. यामुळे 20 एप्रिल रोजी नगरसोल येथून सुटणारी गाडी संख्या 07418 नगरसोल ते तिरुपती विशेष गाडी नडीकुडी आणि गुंटूर रेल्वे स्थानकावरून न जाता सिकंदराबाद-काझीपेत- विजयवाडा-तेनाली

चिखलीकर यांच्या प्रचारार्थ डॉ.सौ. मीनल खतगावकर यांनी केल्या १९८ गावांत प्रचार

नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तारीख अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असतना भाजपा महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोणत्याही स्थितीत लोकसभेत पाठवायचेच हा निश्चय करून उच्चविद्याविभूषित, अभ्यासू महिला राजकारणी म्हणून परिचित असलेल्या डॉ.सौ.मीनल पाटील खतगावकर यांनी संपुर्ण नायगाव विधानसभा व रामतीर्थ जिल्हा परिषद सर्कल अक्षरशः पिंजून काढला. नायगाव-उमरी व धर्माबाद तालुक्यातील तब्बल 198 गावांना भेटी

अर्थव्यवस्थेला नुकसान न पोहचता न्याययोजना अंमलात आणणार – राहुल गांधी

काला धनच्या नावाखाली नोटबंदी करण्यात आली. नोटबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. एवढेच नसून नोटबंदीमुळे लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. मात्र आम्ही आणलेली न्याययोजना ही गरीबांच्या हितासाठी असून या योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचणार नाही असा विश्वास राहुल गांधी यांनी दिला आहे. काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसच्या व मित्र पक्षाच्या नांदेड-लातूर-हिंगोलीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नवा मोंढा मैदानावर जाहीर