नांदेड लोकसभा मतदारसंघात 65.15 टक्‍के मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण 65.15 टक्के मतदान झाले. 16 – नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 17 हजार 830 मतदार होते. यात पुरुष मतदार संख्‍या 8 लाख 91 हजार 105 तर महिला मतदार संख्‍या 8

लातूरचे भाजपा उमेदवार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी रद्द करा…!

कामगारमंत्री संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार लातूर मतदारसंघात मतदान सुरु असताना भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांची उमेदवारी रद्द करावी आणि संभाजी पाटील यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र

पुंजरवाडी ग्रामस्थांचा मतदानावर पुर्णपणे बहिष्कार

देगलुर तालुक्यातील पुंजरवाडी येथील ग्रामस्थांची मूलभूत सुविधा अभावीा बेहाल होत आहे याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी कडे वारंवार तक्रारी ,निवेदने, उपोषण करूनही दखल न घेतल्याने जवळपास 500 मतदारांनी मतदान न करण्याचा निर्णय घेऊन दि. 18 एप्रिल रोजी (गुरुवारी) पार पडलेल्या नांदेड लोकसभेच्या मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे. तालुक्यातील लोणी येथून पाच किलोमीटर अंतरावरील पुंजरवाडी ग्रामस्थांची दैना

हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी किनवटमध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज

किनवट लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता 15 – हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत 83 – किनवट विधानसभा मतदारसंघात गुरुवारी (दि.18 ) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान 328 मतदान केंद्रावर 328 ( राखीव 59 ) मतदान यंत्राद्वारे निर्भय, निःपक्ष व मुक्त वातावरणात मतदान घेण्यासाठी 350 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तैनातीसह दोन हजार अधिकारी कर्मचारी यांचेसह प्रशासकीय यंत्रणा

मुखेड-कंधार 341 मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर आता निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून मुखेड – कंधार मतदार संघात एकूण 341 मतदान केंद्र आहेत याच कंधार तालुक्यात तर मुखेड तालुक्यात 264 मतदान केंद्र आहेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी 1364 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतदारांनी भरभरून मतदान करावे असे आव्हान निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. मागील पंधरा

कॉंग्रेस-भाजप एकाच माळेचे मनी – खा. ओवेसी

मागील 60 वर्षापासून देशावर कॉंगे्रसची सत्ता होती. कॉंग्रेसची सत्ता असतांनाही दलित मुस्लीमांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही. याचबरोबर मागील 5 वर्षात भाजपची सत्ता असूनही भाजपनेही दलित मुस्लिमांच्या विकासाकडे कानाडोळा केला. यामुळे कॉंग्रेस आणि भाजप हे एकाच माळेचे मनी असल्याचा आरोप खा. असदुद्दीन ओवेसी यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खा.ओवेसी यांची नांदेड शहरातील

कार्यकर्त्यांसाठी आजची रात्र वैराची

लोकसभेच्या दुसऱ्या टप्यातील मतदान दि.18 एप्रिल रोजी पार पडणार आहे. दि.16 रोज मंगळवारपासून सायंकाळी 6 च्यानंतर जाहीर सभा, बैठका, मेळावे घेणे बंद झाले आहे. कार्यकर्त्यांसाठी बुधवारची रात्र ही वैराची ठरणारी आहे. त्यामुळे सर्वांना जागते रहो असा संदेश उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना दिला जातो. ही रात्र वैराची आहे. पंधरा दिवस केलेल्या कामाची पावती ही एका रात्रत मिटण्याची शक्यता

पुनर्वसित मुजामपेठ – धनेगावच्या ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवरील बहिष्कार कायम…!

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पुनर्वसित मौजे मुजामपेठ – धनेगावच्या ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी याना देऊनही अद्याप प्रश्नाचं एकही अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेतली नसल्याने येथील लोकांचा निवडणुकीवरील बहिष्कार कायम असल्याचे शेख एजाज शेख बाबू यांनी कळविले आहे. नांदेड शहरालागत असलेल्या पुनर्वसित नवीन मुजामपेठ धनेगाव येथील मुस्लिम समाज बांधवानी

दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने- आण करण्‍यासाठी

ऑटो रिक्षाची व्‍यवस्‍था दिनांक 18एप्रिल, 2019 रोजी नांदेड जिल्‍ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 करीता मतदान घेण्‍यात येणार आहे. वंचित ना राहो कोणी मतदार या उद्दिष्‍टपुर्तीच्‍या अनुषंगाने जिल्‍ह्यातील दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणे व त्‍यांनी मतदानाचा हक्‍क बजावल्‍यानंतर मतदाराला परत घरापर्यंत सोडण्‍यासाठी खालील प्रमाणे व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असल्याचे जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले.

आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय मैदाने गाजली

पीएम-सीएमसह डजनभर मंत्र्यांची जिल्ह्यात हजेरी सार्वत्रिक 17 व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी 31 मार्च 2019 पासून सुरू झाली. यात प्रमुख कॉंग्रेस आणि भाजप या दोन राजकीय पक्षांत जिल्ह्यातील मैदानावर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून भाजपच्या डजनभर मंत्र्यांनी जिल्ह्यातील मैदाने दणाणून सोडले. तर कॉंग्रेसकडून राहूल गांधीपासून अनेक स्टार प्रचारकांनी नांदेडात हजेरी लावली. आज दि. 16