परफेक्ट ट्रॅव्हेल पार्टनरसोबत कियारा अडवाणी…

फॅशनिस्टा आणि ट्रेंडसेटर अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या अनोख्या स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते. आपल्या स्टाईल स्टेटमेंट्समध्ये सतत काही ना काही वेगळे प्रयोग कियारा करत असते. नुकताच कियाराने तिच्या सोशल मिडीया अकाउंट्सवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती तिच्या नवीन ट्रॅवलर बॅगसोबत दिसत आहे. त्या बॅगचे वैशिष्ट म्हणजे आतार्यंतच्या ट्रॅव्हेलर बॅग्सच्या रेंजमध्ये ही बॅग अधिक स्मार्ट फिचरसाठी

छोटा भीम कुंफु धमाकामध्ये बादशाह आॅफ पंजाबी पॉप

दलेर मेहंदीच्या आवाजात एंथम साँग छभारतातील सर्वाधिक लोकप्रिय ऍनिमेटेड कॅरेक्टर छोटा भीम लवकरच चित्रपट स्वरूपात आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. “छोटा भीम कुंग फु धमाका” असे त्या चित्रपटाचे नाव असून तो ३ डी स्वरूपात दाखवला जाणार आहे. या चित्रपटामध्ये दुसरं तिसरं कोणी नसून, फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध पॉप गायक दलेर मेहंदी यांनी गाणं गायलं आहे.

आनंद पंडित निर्मित सायकॉलॉजिकल थ्रिलर फिल्ममध्ये

दिसणार अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी… फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आनंद पंडित आणि अमिताभ बच्चन यांची जोडी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आनंद पंडित आणि अमिताभ बच्चन यांनी बऱ्याच महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. रूमी जाफरी दिग्दर्शीत सायकॉलॉजीकल थ्रीलर चित्रपटासाठी जेव्हा अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आले त्यावेळी अमिताभ यांनी निर्माता म्हणून आनंद पंडित यांची मागणी

झी युवावर नवीन मालिका ‘साजणा’

‘झी युवा’ ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. प्रेम ही भावना सार्वभौमिक आहे आणि दोन जीव जेव्हा सर्व समाजाचा विरोध पत्करून एकत्र येतात तेव्हा त्यांच्या प्रेमाचा प्रवास काही वेगळाच असतो. अशाच एका खडतर आणि बेफाम प्रेमाची गोष्ट लवकरच झी युवा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. ‘प्रेम म्हणजे काळजातली आग अन उरातला

“सावट, एक वेगळा भयपट”

भीती, — माणसाला भीती, भय, घबराट, मानसिक दडपण इत्यादी भावनांचा कधी ना कधी अनुभव आलेला असतो. भीतीचे सावट हे माणसाच्या मनावर एकदा आरूढ झाले कि त्याची विचार सरणी हि त्याच्या मनाप्रमाणे होत नाही. एखाद्या जागेची, वस्तूची किंवा अन्य काही कारणाने भीती वाटू लागली कि त्याची मानसिकता बिघडते. आणि मनावर दडपण येते, मग त्या व्यक्तीला चांगल्या-वाईट

नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षाचा शुभारंभ… साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवशी सर्वत्र नवीन वर्षांचं जल्लोषात स्वागत होत आहे. स्वागत यात्रांच्या माध्यमातून मराठमोळ्या परंपरेचं दर्शन घडवलं जात आहे. याच उत्साहमयी वातावरणात काहीशा वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. नूतन वर्षाच्या पहिल्या सायंकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘टकाटक’चं