मुखेड येथील शिक्षकाचा धबधब्यात पडून मृत्यू

मुखेड येथील अशोकनगर भागातील सचिन शेषराव वाघमारे वय 31 वर्षे यांनी मित्रांसोबत पाडाघर धबधब्यावर मित्राच्या विनंती वरुन पोहण्यासाठी आत पाण्यामध्ये गेले असता त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने व त्याला पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी 4.30 च्या सुमारास घडली असून या घटनेबद्दल मुखेड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात

पुणे शहरातून अल्पवयीन बालिकेला पळवून आणणारा युवक कुंटूर पोलिसांच्या ताब्यात

पुणे शहरातून एका 14 वर्षीय बालिकेला पळवून आणून निझामाबाद येथे काही महिने राहिलेल्या नायगाव तालुक्यातील एका युवकाला कुंटूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.आज पुणे पोलीस येणार असून पुढील कार्यवाहीसाठी त्या युवकाला घेऊन जाणार आहेत. जानेवारी महिन्यापासून कुंटूर पोलीस वजिरागाव ता.नायगाव येथील युवक श्यामसुंदर गौतम भदरगेचा शोध घेत होते.कुंटूर पोलिसांना पुणे शहरातील बिबवेवाडी पोलिसांनी माहिती दिली

आता अवैध रेती वाहतुकीसह काळी माती, गिट्टीची वाहनेही जप्त

वाहन मालकांचा प्रशासनाच्या नावाने शिमगा बिलोलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यातील मांजरा व गोदावरी नदी पात्रातुन रेतीची अवैध वाहतुक करणाऱ्या रेती तस्करांना सळो की पळो करुन सोडणारे येथील तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात महसुलामध्ये वाढ झाल्याचे दिसुन येत असले तरी दुसऱ्या बाजूला आता काळ्या मातीचे वाहन व गिट्टीचे वाहने जप्त केल्यामुळे वाहन धारकात

हिमायतनगरात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

तर खडकीमध्ये तरुणीची छेडछाड हिमायतनगर पोलीस ठाण्यांतर्गत शहरातील फुले नगर येथील एका 8 वर्षीय बालिकेवर विवाहित तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली असून, दुसरी एक घटना तालुक्यातील बा. खडकी येथिल शाळकरी अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, दोन्हीही आरोपीना अटक झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी