क्लिअरटॅक्सद्वारे ‘जीएसटी हेल्थ चेक कंप्लायन्स टूल’ सादर

क्लिअरटॅक्स या भारताच्या आघाडीच्या टॅक्स,फायनॅन्स आणि अनुपालन सोल्युशन प्रदात्याने एक नवीन ‘जीएसटी हेल्थ चेक’ टूल सादर केले आहे. हे टूल एखाद्या व्यवसायाच्या जीएसटी हेल्थचा तपशीलवार रिपोर्ट काढते व त्या व्यवसायाला डेटाचा आधार असलेली जीएसटी विषयक माहिती देते. याचा उपयोग अचूक इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्यासाठी, दंडाची शक्यता कमी करण्यासाठी, लेट फी आणि सरकारी नोटिस येण्याचे

जेट एअरवेज बंद होताच नांदेड विमानतळाकडे प्रवाशांचा लोंडा

जेट एअरवेज विमानाचे उडाण दि. 17 एप्रिलपासून पुर्णत: बंद झाले. औरंगाबाद विमानतळावरून औरंगाबाद-मुंबई या मार्गावर ही विमानसेवा सुरू होती. मात्र या कंपनीचे सर्वच विमाने उडाणासाठी बंद झाले. ही बातमी कळताच अनेक प्रवाशांनी नांदेड विमानतळाशी संपर्क साधला. एकंदरीत नांदेड विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असल्याची माहिती देण्यात आली. हवाई क्षेत्रातील जेट एअरवेज ही कंपनी नावाजलेली

मुंबईकरांना यंदा जास्त पगारवाढीची अपेक्षा: शाईनडॉटकॉम

पहिले उमेदवार-केंद्री अप्रेझल सर्वेक्षण२० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची मुंबईकरांना अपेक्षा आर्थिक राजधानी मुंबईत काम करणा-या कर्मचा-यांना यंदा २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे तर तर त्या तुलनेत दिल्ली-एनसीआर आणि बंगळूर येथील कर्मचा-यांना त्यांच्या पगारात फक्त ०-१०% वाढ होईल असे वाटते आहे. शाईनडॉटकॉम या भारतातील दुस-या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या जॉब पोर्टलने अलीकडेच केलेल्या पहिल्यावहिल्या उमेदवार-केंद्री

एमजीद्वारे इलेक्ट्रिक एसयूव्ही ‘एमजी इझेडएस’चे अनावरण

या वर्षअखेरीस भारतात होणार लॉन्च एमजी (मॉरिस गॅरेज) ने अलीकडेच आपल्या ग्लोबल प्योर इलेक्ट्रिक एसयूव्ही एमजी इझेडएसचे जागतिक स्तरावर अनावरण केले आहे, जी आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच लॉन्च होणार आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत ही कार भारतात दाखल होणार असून ती देशातील पहिली ग्लोबल प्योर इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. जे लोक पर्यावरणाचा विचार करून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू इच्छित आहेत,

जिप. बांधकाम खात्याच्या कनिष्ठ अभियंत्याकडून रस्त्याची थातुर मातुर पाहणी

गुत्तेदाराच्या गाडीत आले आणि परतले कामाचा दर्जा सुधारला नाहीतर गावकरी उपोषणाच्या तयारीत हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी बा. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने दोन दिवसापूर्वी गावातील युवकांनी काम बंद पाडले. तात्काळ कामाचा दर्जा सुधारला नाही तर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर दि.२९ मार्च रोजी कनिष्ठ अभियंता श्री कांबळे यांनी दुपारी

नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मालमत्ता करापोटी

३० मार्च अखेर ५ कोटीची वसुली नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालयाची मालमत्ता करापोटी ३०मार्च अखेर ५ कोटीची वसुली झाली असून अनेक मालमता धारकाकडे येणे असलेल्या करापोटी जप्ती ची कार्यवाही करण्याच्या अगोदरच संबंधीतानी धनादेश व नगदी रकमेद्वारे भरणा करून जप्तीची कार्यवाही टाळली तर ३० मार्च रोजी मालमत्ता धारकांनी जवळपास ४२लक्ष रुपयांचा भरणा केला. मनपा आयुक्त लहुराज माळी

लघु आणि मध्यम उद्योगांच्या वृद्धीकरिता शॉपमॅटिकचा पुढाकार

वार्षिक ५० रु.दरात आपला व्यवसाय ऑनलाईन सुरु करण्याची दिली सुविधा भारतातील ईकॉमर्सचा चेहरा मोहरा पालटून टाकणारे पाऊल उचलत, आंतरराष्ट्रीय ईकॉमर्स कंपनी शॉपमॅटिकने लघु आणि मध्यम उद्योग आणि होतकरू उद्यमींना वार्षिक ५० रु.दरात आपला व्यवसाय ऑनलाईन सुरु करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उद्योजक आपले ऑनलाइन दुकान उभारण्यासाठी आणि चालवण्यासाठी शॉपमॅटिक मंचाच्या शक्तीशाली फीचर्सचा उपयोग करू

आचारसंहितेला केराची टोपली दाखून हिमायतनगर शहरात विकासाची कामे सुरु

संहितेचा भंग आणि निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे, यावेळी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मते मिळावीत म्हणून ऐन निवडणुकीच्या तोंडावर हदगाव – हिमायतनगर तालुक्याच्या आमदारांनी नारळ हिमायतनगरात १२ कोटीच्या विकास कामाचे नारळ फोडून, उद्घाटन, भूमिपूजन करून, विकास कामाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविण्यावर जोर दिला आहे. परंतु तालुक्यातील बहुतांश विकास कामाचे नारळ फोडून

आता अवैध रेती वाहतुकीसह काळी माती, गिट्टीची वाहनेही जप्त

वाहन मालकांचा प्रशासनाच्या नावाने शिमगा बिलोलीमध्ये गेल्या अनेक वर्षापासुन तालुक्यातील मांजरा व गोदावरी नदी पात्रातुन रेतीची अवैध वाहतुक करणाऱ्या रेती तस्करांना सळो की पळो करुन सोडणारे येथील तहसिलदार विक्रम राजपुत यांच्या या कार्यवाहीमुळे काही प्रमाणात महसुलामध्ये वाढ झाल्याचे दिसुन येत असले तरी दुसऱ्या बाजूला आता काळ्या मातीचे वाहन व गिट्टीचे वाहने जप्त केल्यामुळे वाहन धारकात

राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ठ कामाकडे अभियंत्याचे अक्षम्य दुर्लक्ष

कामाबाबत आक्षेप घेणाऱ्या जनतेला गुत्तेदाराची होतेय अरेरावी कोट्यावधी रुपयांच्या कामांची अल्पावधीतच वाट लागणार…! राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन दोन वर्षं ललोतली मात्र हिमायतनगर – इस्लापुरकडे जाणार्या महामार्गाच्या काम झालेच नाही. उलट या कामच दर्जा पूर्णतः खालावला असुन, ठेकेदारकावूडनं थरूर – मातुर पद्धतीने रस्ता करून शासन व जनतेच्या धूळफेक केली जात असल्याचा आरोप या रस्त्याच्या काठावरील