शिक्षकांना नवीन शिक्षण पद्धतीशी जोडण्याचा नेक्स्ट एज्युकेशनचा प्रयत्न

के-१२ शिक्षकांसाठी ‘मूक्स’ लॉन्च करणारी पहिली एडटेक कंपनी नेक्स्टएज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या भारतातील ख्यातनाम शैक्षणिक सोल्युशन प्रदाता कंपनीने अलीकडेच नेक्स्ट गुरुकुल या आपल्या कम्युनिटी मंचावर मूक्स (मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस) ची सुरुवात केली आहे. मूक्सचा उद्देश शिक्षकांना के-१२ शिक्षण क्षेत्रातील नवीन शिक्षण पद्धती आणि जागतिक शिक्षण पद्धतींची माहिती देण्याचा आहे. शिक्षकांना २१व्या शतकातील लर्निंगची

स्वारातीम विद्यापीठांतर्गत १८ एप्रिल रोजीचे पेपर ८ मेला

स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०१९ परीक्षा सध्या सुरु आहेत. दि.१८ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ असल्यामुळे सदरील दिवशीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. सदरील दिवशी होणारे सर्व पेपर दि.८ मे २०१९ रोजी होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे. विद्यापीठ परीक्षेत्रामध्ये दि.१८ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक

म.कबीर समता परिषदेचा नांदेडभूषण पुरस्कार डॉ.स्वरुपसिंह हजारी यांना जाहीर

महात्मा कबीर समता परिषदेतर्फे दिला जाणारा नांदेडभूषण पुरस्कारासाठी या वर्षी डॉ.स्वरुपसिंह हजारी यांची निवड करण्यात आली असल्याचे परिषदेच्यावतीने कळविण्यात आले आहे. महात्मा कबीर समता परिषदेच्यावतीने दरवर्षी नांदेडभूषण पुरस्कार वितरित करण्यात येतो. सन 2019 या वर्षीच्या नांदेडभूषण पुरस्कारासाठी वैद्यकीय व सामाजिक सेवा कार्यासाठी डॉ.स्वरुपसिंह जे.हजारी यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्र परिषदेच्यावतीने एका पत्राद्वारे कळविण्यात आले

हादगावच्या कु. स्वाती सादुलवारला होमिओपॅथीक प्रदान

हदगाव तालुक्यातील कवाना येथील रहिवाशी कु.स्वाती बालाजी सादुलवार यांना ओरगांबाद येथे बि.एच.एम.एस.डाॅक्टर हि पदवी प्राचार्य झांबड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली आहे. ओरगांबाद येथील डि.के.एम.एम.होमिओपॅथी काॅलेज येथील केसरी मुनी मिश्रिलालजी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज चे प्राचार्य डॉ. झांबड यांच्या हस्ते होमिओपॅथी  बि.एच.एम.एस .पदविका उत्तीर्ण  झालेल्या विद्यार्थांना उतीर्ण पदविका प्रमाणपञ देण्यात आले आहे.कु.स्वाती बालाजी सादुलवार यांने पदवी प्रदान करण्यासाठी आभ्यासाचे

वन कर्मचारी सहकारी गृह निर्माण संस्थेच्या अध्यक्ष पदी भगवान आडे

सचिव पदी संभाजी सूर्यवंशी वन कर्मचारी सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. सांगवी (बु) संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्राधिकरण मंडळातर्फे बिनविरोध पार पडली. संस्थेच्या संचालक मंडळाची निवड प्रक्रिया दि. ८ एप्रिल २०१९ रोजी मा.तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था, शिवाजी नगर येथील कार्यालयात श्री.एस.एस.देशपांडे, अध्यासी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली. संस्थेच्या अध्यक्ष पदी भगवान आडे तर

नांदेडची कु. उन्नती चापोलिकर ‘काव्य प्रतिभा पुरस्कार 2019’ ने सन्मानीत

श्री. गाडगे महाराज विद्यालय ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील श्री.संत गाडगे महाराज विचार मंच आयोजित दुसरा राज्य स्तरीय काव्य महोत्सव 2019 मध्ये कवीमित्र रणजित पवार संपादित राष्ट्रीय प्रातिनिधिक कविता संग्रह क्रांती ज्योतीला वंदु या या पुस्तकातील नांदेडची कन्यारत्न कु. उन्नती सुरेश चापोलिकर हिच्या कवितेला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले काव्य प्रतिभा पुरस्कार 2019 प्रा. डॉ.रजनी

कर्णबधीर विद्यार्थी अभिजीत घोडजकरला मिस्टर डीफ ऑफ इंडिया पुरस्कार

मुकबधीर विद्यालयातील कर्णबधीर विद्यार्थी अभिजीत घोडजकर यास मिस्टर ऑफ डीफ इंडिया हा पुरस्कार प्राप्त झाला, त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नांदेडच्या श्री रामप्रताप मालपाणी मुकबधीर विद्यालयात शिकलेला अभिजीत घोडजकर हा विद्यार्थी 28 ते 30 मार्च 2019 रोजी रविंद्र भवन, बायना वास्को गोवा येथे झालेल्या नॅशनल मिस्टर फॉर डीफ कल्चरमध्ये मुलांमध्ये भारतातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

यूपीएससी परिक्षेत सिडकोचा साईप्रसाद धुत देशात १२९ वा

नांदेड सिडको नवीन नांदेड परिसरातील साई प्रसाद किरण कुमार धुत यांनी घवघवीत यश संपादन करीत नांदेड पॅटर्न ची ओळख निर्माण केली असुन तो देशात १२९ वा क्रमांक मिळवला आहे . साई प्रसाद चे प्राथमीक शिक्षण नागार्जुना पब्लीक स्कुल मध्ये पुर्ण झाले तर सिडको येथील कुसुमताई ज्युनिअर कॉलेज येथे १२वी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे अभियांत्रीकी साठी

हुजपा. महाविद्यालयास नॅकचा बि – दर्जा प्राप्त

प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून केला जल्लोष हिमायतनगर येथील प्रसिद्ध असलेल्या हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे नुकतेच दोन दिवस महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यात आले. नॅक कार्यालय बॅगलोर येथुन एक त्रिं – सदस्यीय समिती हिमायतनगर शहरात दाखल झाली होती, त्या समितीने हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे मूल्यांकन करून दि. २८ मार्च रोजी महाविद्यालयास “बी दर्जा” चे नामांकन प्राप्त झाल्याचे