राज्यात दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघात पाचपर्यंत ५७.२२ टक्के मतदान

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानात राज्यातील १० मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. काही

एक कोट, मराठवाड्याचं व्होट….!

लोकसभा निवडणूक २०१९ – या लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात मराठवाड्यातील परभणी विधानसभा मतदार संघ मतदार संख्येने अव्वल आहे. तर बीड लोकसभा मतदार संघात सर्वाधिक मतदार आहेत. नांदेड लोकसभा आणि किनवट विधानसभा मतदार संघात सर्वात कमी मतदार आहेत. परंतु एकूण मराठवाड्यात एक कोटींहून अधिक मतदार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मताचे मोल जाणून येत्या १८ एप्रिलला परभणी,

चव्हाण,चिखलीकर,भिंगे निवडून येणार कि नाही हे माहित नाही

निवडणून कोणीही येवो पण आपसात वैरभाव राहणार नाही यावर भर देण्याची गरज नांदेड लोकसभा निवडणुकीत आज अनेक दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. प्रमुख लक्ष कॉंगे्रसचे खा.अशोक चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा.यशपाल भिंगे या तिघांकडे आहे. या निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी येणार आहे. पण आज होणारे मतदान, त्यावरील

स्वयंअध्ययनातून उद्यमशीलता संस्कृतीचे प्रणेते

एका पुस्तक मित्र महाराष्ट्रीयन तरुणाची यशोगाथा परदेशातील दिग्गज साहित्यिकांची पुस्तके आणि समग्र साहित्य ई-बुक किंवा ऑडिओ बुक स्वरूपात अनेक वेबसाइटवर मोफत उपलब्ध आहेत. आपल्याकडे राज्य सरकारने अनेक दुर्मीळ मराठी ग्रंथांच्या बाबतीत तो प्रयोग राबवला आहे. अर्थात त्याचा आणखी विस्तार व्हायला हवा असला, तरी सद्यस्थितीत भरपूर चांगले साहित्य वाचनासाठी मोफत उपलब्ध आहे. ‘वाचणार्‍यांनी वाचत जावे, त्यांना

बाबासाहेबांच्या जयंतीचे क्रांतीसौंदर्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म म्हणजे एका क्रांतीसूर्याचा आणि जयंती म्हणजे एक कडाडती युद्धघोषणा पण रक्तविहीन क्रांतीच! बाबासाहेब नावाच्या एका युगनायकाचा उदय महासागराला आलेली आनंदाची भरती होय. शब्दही थिटे पडावेत आणि विशेषणेही गळून पडावीत इतक्या अत्युच्च प्रबुद्ध शिखरांवर विराजमान झालेली बाबासाहेबांची जयंती पिढ्यान् पिढ्या माणसात क्रांतीसौंदर्यच प्रस्थापित करीत आली. जगण्याचं स्फुल्लींग चेतवित आली. हजारो वर्षाच्या

साद देती हिमशिखरे

कांचनजुंगा सिक्कीम ट्रेक जगातील तिसऱ्—या क्रमांकाचे उंच हिमालयीन शिखर आणि जगातील अंत्यत अवघड दहा ट्रेक पैकी एक. या कांचनजुंगाच्या दुर्दम्य हिमशिखरावर नांदेडच्या नावाचा ध्वज फडकवला ती तारीख होती दि. 17 नोव्हेंबर 2018 ची चांदणी रात्र. जेव्हा पूर्ण नांदेड शहर निद्रादेवीच्या आराधनेत मग्न, मस्त गुलाबी थंडीत रजई पांघरूण गुडुप झालेले तेव्हा महाराष्ट्राचे मावळे जय महाराष्ट्र करत

‘सी-व्हिजिल’ॲप:नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा…!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केले आहे. कोणताही नागरिक

खरंच मतदानाचा टक्का वाढेल?

राज्यभरात सतराव्या लोकसभेकरीता दि. ११ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत एकूण चार टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. संपूर्ण देशातील ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. साधारणपणे एप्रिल व मे हे दोन महिने लोकशाहीचा उत्सव चालणार असून त्यात प्रत्येकच भारतीय सहभागी झालेला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारताकडे संपूर्ण जगाचे

स्मरण भगतसिंघ, सुखदेव आणि राजगुरु यांचे

भगतसिंघ एक पत्रकार आणि हुतात्मा आज पासून 98 वर्षांपूर्वी ब्रिटिश शासनाने भगतसिंघ, सुखदेव आणि राजगुरु या महान क्रांतिकाऱ्यांना दि. 23 मार्च 1931 रोजी मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. देशातील जनतेत इंग्रजा विरुद्ध व्याप्त रोष पाहता या महान क्रांतिकाऱ्यांना इंग्रजांनी एक दिवस अगोदर फासांवर चढवले. या घटनेने समस्त देश स्तब्ध झाला. स्वतंत्र्यासाठी हौतात्म्य स्वीकार करणारे देशाचे सर्वात