परफेक्ट ट्रॅव्हेल पार्टनरसोबत कियारा अडवाणी…

फॅशनिस्टा आणि ट्रेंडसेटर अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या अनोख्या स्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते. आपल्या स्टाईल स्टेटमेंट्समध्ये सतत काही ना काही वेगळे प्रयोग कियारा करत असते. नुकताच कियाराने तिच्या सोशल मिडीया अकाउंट्सवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती तिच्या नवीन ट्रॅवलर बॅगसोबत दिसत आहे. त्या बॅगचे वैशिष्ट म्हणजे आतार्यंतच्या ट्रॅव्हेलर बॅग्सच्या रेंजमध्ये ही बॅग अधिक स्मार्ट फिचरसाठी ओळखली जाईल. असेही कियारा म्हणते.

कियाराने आपल्या सोशल मिडीया अकाउंट्सवर या बॅगसोबतचा व्हीडीओ शेअर केला आहे. त्यात कियारा म्हणते, ही कॅरीऑल बॅग भारतातील पहिली अशी बॅग आहे. ज्यात इतर फिचरसोबतच एक यूनिक इनबिल्ट वेईंग मशिनच फिचर दिले आहे. जी आपल्या बॅगच वजन दाखवू शकते. कियारा म्हणते, या कॅरीऑल बॅगमधील इनबिल्ट वेईंग मशिनमुळे मला माझ्या बॅगचे वजन तर कळतेच पण त्या बरोबरच मी माझा मोबाईलही बॅगला लाऊन चार्ज करू शकते आणि त्याहूनही वेगळे म्हणजे त्याची आकर्षक स्लीक डिझाईनमुळे ही कॅरीऑल बॅग माझी हमसफर झाली आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी पूढील लिंकवर क्लीक करा.

https://www.instagram.com/p/BwRm-rhjm1E/?utm_source=ig_share_sheet&igshid=1qggd76yaudye

वरील व्हिडीओमध्ये कियारा बॅग पॅक करताना दिसत आहे. तर आपल्या क्रेझीअस्ट स्टाईलने ती ज्याप्रकारे बॅग भोवती फिरत आहे त्यात ती खुपच सुंदर दिसत आहे. इतर प्रिमीअम लगेज ब्रँड्सच्या तुलनेत ही कॅरीऑल बॅग वेगळीच आणि आकर्षक आहे. व्हेरेवर युवर जर्नी टेक्स यू, सांगणारी ही त्याची टॅगलाईन आहे. कॅरीऑल बॅग्सच्या बॅगपॅक रेंजसुध्दा उपलब्ध आहेत. ज्याचे प्रमोशन शाहीद कपूर आणि दिशा पटाणीने केले आहे. कॅरीऑल बॅग्सच्या आणखी रेंज पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

https://carriall.com/

You may also like

Popular News