BREAKING NEWS

logo

नांदेड, आज दी:7 जुलै 2017 सकाळी 6 वाजता श्रीमती इन्दिरबाई किशनलाल यादव (मंडले) कुंभार गली, वज़ीराबाद, नांदेड़ यांचे दीर्घ आजारने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. अंत्ययात्रा दुपारी 1:30 त्यांचा घरपासुन  निघुन गोवर्धन घाट, नांदेड़ 2:00 त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. भाजपा नान्देड़चे प्रवक्ता बिशन यादव व प्रजामीचे अध्यक्ष भानुदास यादव यांच्या त्या भावजई होत्या. त्यांच्या पार्थिव अंत्ययात्रेत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्ना, दिलीप कंदकुरते, दिलीपसिंग सोढ़ी, अमित तेहरा, पप्पु जाधव, रविंद्रसिंग बुंगई, महेंद्र खेड़कर, वीरेंद्रसिंग गाड़ीवाले, तसेच वज़ीराबाद भागातील संबंध व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपसस्थित होते. त्यांच्या पश्चात 7 मुले, 2 मूली, नातू , पनतू असा मोठा परिवार आहे. 

    Tags