BREAKING NEWS

logo

नांदेड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण शंकररावजी वाघमारे तर प्रमुख मार्गदर्शक सुरेश मरपळीकर, ऍड. शिवराज कोळीकर, सोनू दरेगावकर यांची उपस्थिती होती. 

सर्वांच्या मते नांदेड जिल्हा अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी आप्पू वाघमारे यांची तर उपाध्यक्षपदी भारत सरोदे, सचिवपदी संजय वाघमारे, कोषाध्यक्षपदी ईश्वर जाधव, सहकोषाध्यक्ष सोनाजी वाघमारे, कार्याध्यक्षपदी अभिजीत गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी भारत खडसे, प्रा. संतोष भुयारे, नक्केवार सर, बोईवार सर, के.एम. वाघमारे, सुनील वाघमारे, रमेश हिवराळे, रवी कामठेकर, शाम गडंबे, शिवाजी नुरूंदे, प्रकाश वाघमारे, नागोराव गुंडले, भगवान जाधव, सुशील वाघमारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    Tags