BREAKING NEWS

logo

शोभायात्रा, रक्तदान सह विविध कार्यक्रमाचे आयोजन 
भोकर, शहरात दरवर्षीप्रमाणे याहीवेळी आर्य वैश्य कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव रक्तदान, शोभायात्रा सह विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला. 

भोकर शहरातील बालाजी मंदिरात सकाळी रक्तदान शिबीर घेण्यात आली या वेळी ३७जणांनी रक्तदान केले. सायंकाळी मुख्य रस्त्यावरून वासवी मातेची  शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील सर्व आर्यवैश्य समाज शोभायात्रेत सहभागी झाला होता शोभायात्रा झाल्यानंतर वासवी मातेची सामुहिक महाआरती करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमास नांदेड येथील प्रमुख वक्ते  सुप्रसिद्ध कवि, लेखक बापू सोपानराव दासरी यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून आर्यवैश्य महासभेचे महा. सचिव  गोविंद बिडवई, वासवी क्लब चे माजी इंटरनेशनल डायरेक्टर डॉ नरेंद्र रायेवार, नगरेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष गणेश  महाजन, भाजपा व्यापारी आघाडी चे चिटणीस प्रणव मनुरवार, नगरेश्वर मंदिर संस्थान नांदेड उपाध्यक्ष  बिपीन गादेवार, भोकर येथील व्यापारी तथा आर्यवैश्य समाज भुषण आशोक चिंतावार,  अध्यक्ष सुवेश पोकलवार, महिला अध्यक्षा सौ पल्लवी वट्टमवार, दिलीप उत्तरवार या मान्यवरांची उपस्थिती होती शेवटी महाप्रसाद होवुन कार्यक्रमाची सांगता झाली. 

यावेळी दत्तु बंडावार, दिपक पोलावार, प्रशांत पोपशेटवार, नितीन तुप्तेवार, श्रीनिवास मोरलवार, अनिल पत्तेवार, बालाजी पातावार, दयानंद कवटीकवार,नागेश गंदेवार,नंदकुमार -याकावार, विष्णु नारलावार, शंकर पसनुरवार ,लक्ष्मण कोंडावार,विजय कमटलवार, युथ अध्यक्ष  महेश नारलावार, व्यंकटेश पोकलवार, अमोल मारूडवार,अमित चिंतावार, चेतन लाभसेटवार, योगेश पद्मावार, साईनाथ बासटवार, रवि बच्चेवार, गोपाल कुंडगुलवार, संदीप चौलवार, किरण मुत्तेपवार, अमर चिंतावार, रामदास नारलावार, गणेश तुप्तेवार, अमर उत्तरवार, संदीप तेललवार, अमर उत्तरवार, सुभाष रूद्रकंटवार, मारोती वट्टमवार, मनोज मनुरवार, साईप्रसाद जटलावार, दिलीप बोपेवार, शंकर अमिलकंटवार, सदाशिव ताटकोंडवार, सचिन कमटलवार, आरक्षण समिति अध्यक्ष निशिकांत तुप्तेवार, गोविंद तुप्तेवार, राजु बंडावार, महेश प्रतापवार, उदय पद्मावार, गंगाधर पोकलवार, संदीप उत्तरवार,गणेश न्यालमवार, रवि डुंबेवार, संदीप कवटीकवार, स्वराज कोटुरवार, संतोष उत्तरवार, सतिश बोपेवार, त्र्यंबक मोरलवार, बाबु महाजन,कल्पेश रायपत्रेवार, बालाजी बच्चेवार, योगेश राजकुंटवार, अजय न्यालमवार, महेश चक्रवार, धनंजय बिडवई, बाळासाहेब पोलशेटवार, बालाजी बासटवार, बालाजी पसनुरवार, श्रीराम पोकलवार, सुरेश दमकोंडवार, संतोष चक्रवार, आशोक साईनवार, उमेश उत्तरवार, विशाल कुंडगुलवार, केतन पोलशेटवार, गजानन चक्रवार,शंकर साईनवार, स्वप्नील पोकलवार, रोहित चालीकवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Tags