logo

BREAKING NEWS

भोकर पोलिस स्थानकातील नागनाथ तुकडे झाले पीएसआय

भोकर, येथील पोलीस स्थानकात कार्यरत आसलेले पोलिस कर्मचारी नागनाथ हनमंतगोंडा तुकडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. तुकडे यांनी खुल्या प्रवर्गातुन जिल्ह्यातुन दुसरा क्रमांक मिळविला आहे. या निवडीच्या यशाबद्दल भोकर पोलिस स्थानकाचे पो. नि. संदीपान शेळके, पो. उपनिरीक्षक सुशिल चव्हाण, बीटजमादार सी. एम. साखरे, अशोक जवादवार यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.   

    Tags