logo

नांदेड, सगरोळी येथील वयोवृद्ध नागरिक म्हैसाजी लोकडे (93) यांचे आज निधन झाले आहे. सगरोळी येथे राहणारे आणि नांदेडमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी असलेले माधवराव लोकडे यांचे वडील म्हैसाजी लोकडे वयवर्षे 93 यांचे गुरूवारी निधन झाले आहे. उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता नांदेडच्या गोवर्धन घाट भागात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

    Tags