logo

मुक्रमाबाद, येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे भुगोल विभाग प्रमुख प्रा. सय्यद मौलाना महेताब यांनी " बिदर जिल्हातील वसाहतीचे भौगोलिक विश्लेषण" हा शोध प्रबंध प्राचार्य. डॉ. बी. जी. वेळापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास सादर केला होता. त्यास्तव त्यांना विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली . त्याबद्लल संस्थेचे व्यंकटराव पाटील गोरेगावकर, रामचंद्र पाटील,  प्राचार्य बालाजी खराबे, डॉ.  बिडवे सर, बालाजी बोधने, पत्रकार संघाचे  संजय राचलवार, मन्मथ खंकरे , यादव कांबळे, जलील पठाण ,संतोष कोटले, अतुल सुनेवाड, दिनेश सिबलेकर व आदि सहकार्यांनी अभिनंदन केले. 

    Tags