Breaking news

सुमनबाई कुलकर्णी यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)देगलूर तालुक्यातील तडखेल येथील मुळ व शहरातील हाेट्टलबेस भागात राहणा-या सुमनबाई सुधाकरराव कुलकर्णी तडखेलकर वय ६५ यांच प्रदिर्घ अाजाराने बुधवारी ता. सात दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात अाले असून,पश्चात पती, तीन मुलं, एक मुलगी, सुना, जावाई,नातवंड असा माेठा परिवार अाहे. सेवानिवृत्त पेशकार सुधाकरराव तडखेलकर यांच्या पत्नी तर खानापूर येथील सकाळचे बातमीदार श्रीनिवास कुलकर्णी तडखेलकर यांच्या त्या माताेश्री हाेत.

Related Photos