Breaking news

शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी अरीफपाशा तर उपाध्यक्ष पदी कापसे यांची निवड

बिलोली(प्रतिनिधी)गंजगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक सभेचे आयोजन करुन शालेय व्यवस्थापन समितीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे नुतन कार्यकारणी समिती अशी अध्यक्ष अरीफपाशा पठाण उपाध्यक्ष दिपाली कापसे सदस्य व्यंकट कोंडेकर ,निर्मला हिरले,भारतबाई गायकवाड , तुळसाबाई शेवाळे , रामदास हिरले, लक्षमण घाटे, शेख अनिसा , जाधव पांडुरंग , विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन अल्का ओनरवाङ , धानेकर ओमकार शिक्षण प्रेमी म्हणुन रामलु ओनरवाड ग्रा.प्र.सदस्य सौ.साविञाबाई घाटे शिक्षक प्रतिनिधी वाघमारे सर मुख्याध्यापक तथा सचिव बालाजी झंपलकर सर पञकार वैभव घाटे इत्यादी पालक सभेस उपस्थित होते पालक सभेचे सुञसंचलन श्री कदम सरांनी केले शाळेचे मुख्याध्यापक श्री झंपलकर सरांनी प्रास्तविक मांडले व शासनाच्या नियमवाली पालकांना समजावुन सांगितल्या.पालक सभेच्या शेवटी श्री वाघमारे सराने सर्वाचे आभार माणले.

Related Photos