Breaking news

मौ.माचनुर येथे सार्वजनीक शिवजयंती

बिलोली(शिवराज भायनुरे)मौ.माचनुर ता.बिलोली येथे दि.19-02-2017 रोजी अतिशय उत्साहात जयंती साजरी करण्यात आली व ही कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आली.

या कार्यक्रमासाठी ग्रा.पंचायत सदस्य,प्रथिष्ठीत नागरीक व गावातील सर्व शिवभक्त मडंळ यांची उपस्थिती होती यांच्या उपस्थित सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली व अनेकांने भाशने करुन गावातील शिवभक्ताना चांगली शिवसंदेश देवुन अगधी शिवमय वातावरण निर्माण केले.

व या जयंती मडंळाकडुन दि.25-02-2017 रोजी सुप्रस्ध्दि व्याख्यानकार शिवश्री स्वप्नील चौधरी पुणे यांचा भव्य व्याख्यानाचा आयोजन करण्यात आला आहे. तरी माचनुर या गावातील व परिसरातील याचा लाभ घ्यावा अशि सार्वजणीक शिव जयंती मडंळाचे अध्यक्ष अभय गंडरोड,उ.अ सचिन पाटिल, सचिव.ज्ञानेश्वर रमलोर,को.अ.शादुल शेख,अविनाश पत्के,बालाजी पत्के,शिवाजी रायफळे,अनिल मुंडकर,संगमेश्वर चेटलुरे,शकंर हाचंगुडे, अमोल पाटिल,माधव बेकनाळे पोशट्ठी जिंकलवार आदीनी परिश्रम घेतले तर आभार रमेश परसुरे यानी केले.

Related Photos