logo

नांदेड, धर्माबाद तहसील कार्यालयात दोन ट्रक जप्त करण्यात आले होते. या ट्रक मधून ९६ हजार २४८ रुपयांची रेती आणि दंडाची रक्कम न भरता दोन्ही ट्रक चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.२२) घडली. अनिल परळीकर यांनी या प्रकरणी धर्माबाद पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार मुक्तावार पुढील तपास करीत आहेत. 

    Tags