logo

धर्माबाद, मागील सप्ताहा पासुन नगर पालीके कडुन धव्नीपेक्षाकाद्वारे आतिक्रमण काढण्यात येईल. आसा ईशारा देण्यात आला होता. दि 30 रोजी सकाळी प्रभारी मुख्यध्याकारी निता अंधारे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक अंगद सुडके याच्या उपस्थितीत आखेर आतिक्रमण काढण्यास सुरवात झाली. पोलिसाचा फौज फाटा पाहून आखेर आतिक्रमण धारक आसलेले आपआपल्या दुकानाची व्हिलेवाट लावत आहेत. तर काही ठिकाणी पोकलीन मशीन द्वारे आतिक्रमण धारकावर हातोडा फिरविण्यात आला.

    Tags