BREAKING NEWS

logo

हिमायतनगर, येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ.शिवाजी भदरगे यांची कन्या कु.सृष्टी भदरगे हिने नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. यासाठी तिला शिवाजी माने, कऱ्हाळे सर, रणखांब सर आदींची मार्ग्दर्शन लाभले आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय  गुरुजी व पालकांना दिले असून, तिच्या यशाबद्दल आहे. सौ रेश्मा भदरगे, ताई स्वरा, संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक्ष शिक्षक वृन्दानी अभिनंदन केले आहे. 

    Tags