निस्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा

२० डिसेंबर हा दिवस गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन एकोणिसाव्या शतकात समाजक्रांती करणारे म. ज्योतिबा फुले व त्यांच्या विचाराचा धागा [...]

भारतीय संस्कृतीचे रक्षणकर्ता श्री गुरु गोबिंदसिंघजी

श्री गुरु गोबिंदसिंघ जी शीख धर्माचे दहावे गुरु म्हणून श्री गुरु गोबिंदसिंघ जी यांची ओळख होय. नऊ वर्षाच्या [...]

नांदेड - एक दृष्टीक्षेप .... माझ्या नांदेड विषयी अद्भुत माहिती

महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे. "नांदेड" या नावाचा उगम "नंदी-तट" या शब्दामधून [...]

तुळसी विवाहास शुक्रवारपासून प्रारंभ.....

कार्तिक महिना प्रारंभ झाला की वेध लागतात ते म्हणजे तुळसीच्या लग्नाचे. मग पंधरा दिवस अगोदर पासून तुळसी वृंदावन [...]

महान संत साधू महाराज

श्रीसंत साधू महाराजांबद्दल सांगितले जाते कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) या गावात सण 1800 मध्ये तुप्तेवार कुळामध्ये झाला. [...]

पाळजच्या गणरायाच्या दर्शनाला यंदा उसळणार भक्तांची अलोट गर्दी

तेलंगणा - मराठवाड्याच्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाळज येथील लाकडी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवात लाखो भाविकांनी मोठी गर्दी होते. [...]

वारी पंढरीची -..!

तीन दिवसांनी संतांची मांदियाळी पंढरीत सावळ्या विठुरायाला उराउरी भेटेल. ही आषाढी एकादशी म्हणजे वैष्णवांचा सर्वांत मोठा सोहळा, सण. [...]

याची देही याची डोळा ’ अनुभवला पैठणचा नाथषष्ठी सोहळा…

भक्ताचा भर उन्हातील अमाप उत्साह दिंड्यांचे शिस्तबंध संचलन, टाळांचा खणखणाट आणि मृंदुगांचा नाद, हरिनामाचा जागर अशा भक्तीमय वातावरणात [...]

शंकररुपी अवतारातील परमेश्वराची मुर्ती

वाढोणा नगरीतील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर सातशे वर्षाहुन अधिक जुने असुन, सामाजिक,धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. [...]

मुलांचा माणूस लॉर्ड बेडन पॉवेल

22 फेब्रुवारी 2016 स्काऊट गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांची 159 वी आणि लेडी ऑलेव्ह बेडन पॉवेल [...]

भक्तीच्या मार्गाला लावणारे गुरु रामबापू महाराज

अज्ञानी समाज बांधवाना भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री गुरु समर्थ रामबापू महाराज यांच्या ७७ व्या महा पुण्यतिथिनिमित्त दि.१४ फेब्रुवारीपासून [...]

पाण्यात बुडलेले रामलींगेश्वर स्वामीचे (शिवालय) १३ वर्षानंतर बाहेर...

निझामाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक कुस्तापूर जवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठावरील रामलींगेश्वर स्वामीचे अनेक वर्षानंतर पाण्यात असलेले मंदिर पाणी पातळी खालावल्याने [...]

मुखेडचे जागृत ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी

मोहनावती नदीच्‍या तीरावर वसलेल्‍या मखेड शहरास एैतिहासिक व पोराणिक अशी परंपरा आहे. या शहराचे प्राचीन नाव मोहनावती असल्याचा [...]

नवसिद्धी गडावरील महादेव - अन्नपूर्णा - श्रीराम दर्शनाला अनन्य साधारण महत्व

नांदेड(खास प्रतिनिधी)निझामाबाद जिल्ह्यातील आरमुर मंडल शहराला लागून असलेल्या विशाल गडावर गेल्या हजारो वर्षांपासून नवनाथांनी स्थापित केलेल्या महादेवाचे मंदिर [...]

बालाजी मंदिरात कार्तिक स्वामी दर्शन समर्पण तयारी.. २५ रोजी दर्शनाचा योग

शहरातील बालाजी मंदिरात असलेल्या भगवान श्री कार्तिक स्वामी (षडानंद) दर्शन समापन दिनानिमित्त मंदिर संचालकाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात [...]