Breaking news

डी. पी. सावंत यांच्यासह 17 आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबन

नांदेड(खास प्रतिनिधी)सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनात विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी मागणी लावून धरण्यात येत [...]

जखमी होमगार्ड कांजले यांना 21 हजार रुपयांची आर्थिक मदत

कंधार(मयूर कांबळे)शालांत परीक्षा बंदोबस्त कामी कर्तव्यावर हजर असलेले होमगार्ड बालाजी किशनराव कांजले यांना मोटारसायकलने धडक दिल्यामुळे ते गंभीर [...]

देवालय, विदयालय प्रमाणेच शौचालय – माधवराव पाटील शेळगावकर

नांदेड (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या विवीध योजनांवर आधारित “ विकासाची [...]

सावित्रीबाई फुलेनगर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी जमदाडे

नांदेड(प्रतिनिधी)महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुलेनगर भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपासक [...]

राष्ट्रीय छात्रसैनिकांच्या वतीने पीपल्समध्ये जागतिक जलदिन साजरा

नांदेड (प्रतिनिधी) बुधवार, दि. 22 मार्च रोजी राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी शारदा भवन [...]

समतानगर येथील भीमजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी मिलिंद भेदेकर यांची निवड

नांदेड(प्रतिनिधी)भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एप्रिल महिन्यात येणारी 126 वी जयंती साजरी करण्यासाठी समतानगरातील महामाया [...]

निराधाराचे प्रश्‍न सोडविण्‍यास समिती सक्षम – संगांनि अध्‍यक्ष रामभाऊ चन्‍नावार

लोहा(प्रतिनिधी)लोहा तालुक्‍यातील निराधार योजने अंतर्गत संजय गांधी, इंदिरा गांधी वृध्‍दोपकाळ व श्रावणबाळ योजणेतील पात्र लाभार्थ्‍याची निवड करण्‍यासाठी शासनाने [...]

डिजीटल प्रदानांतर्गत शुक्रवारी नांदेडमध्ये ‘डिजीधन’ मेळाव्याचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ‘कॅशलेस’ प्रात्यक्षिकांची दालने
नांदेड(प्रतिनिधी)केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत डिजीधन मेळावा शुक्रवार 24 मार्च [...]

भाषांतरामुळे ज्ञाननिर्मितीमध्ये भर पडते - डॉ. माया पंडित यांचे प्रतिपादन

नांदेड(प्रतिनिधी)"साहित्य आणि समाज समृध्द करण्यासाठी अनुवाद महत्त्वाचे असतात. भाषांतरामुळे ज्ञाननिर्मिती आणि ज्ञान विस्तारास मदत होते. भाषेच्या संगोपनासाठी भाषांतर [...]

सामाजिक एकता वृद्धीगंत करताना सर्वांना सामावून राष्ट्रहित साधा - ना. मुनगंटीवार

नांदेड(अनिल मादसवार)समाजच्या उन्नतीसाठी सामाजिक एकता आवश्यक असून ती वृद्धीगंत करून इतर सर्व समाज घटकांना सामावून राष्ट्रहित साधून आदर्श [...]

जलयुक्त शिवारातुन दुष्काळावर मात करता येईल - सौ.वर्षाताई भोसीकर

कंधार(मयुर कांबळे)जलयुक्त शिवार ही काळाची गरज असुन यातुनच भविष्यातील दुष्काळावर मात करता येईल यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे [...]

आर्य वैश्य समाज परिचय मेळाव्यातून सामाजिक व राष्ट्रीयत्वाची प्रचिती - कंदकुर्ते

नांदेड(प्रतिनिधी)आर्य वैश्य समाज उपवधू-उपवर परिचय मेळावे आदर्शवत ठरले असून यातूनच सामाजिक आणि राष्ट्रीयत्वाची प्रचिती सर्वांना झाल्यामुळे समाजोन्नतीतून राष्ट्रोन्नतीचे [...]

शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड जिल्ह्यात दि. 15 रोजी वादळी वाऱ्यासह पावसामुळे निळा, एकदरा, आलेगाव या परिसरातील गहू, हरभरा, ज्वारी, हळद, तूर, [...]

लोहा त‍हसील कार्यालयात कर्मचा-याचे लेखणी बंद आदोलन

लोहा(प्रतिनिधी)महसुल कर्मचारी संघटनेच्‍या वतीने संपुर्ण मराठवाडयात कै गजानन चौधरी यांच्‍या निधनामुळे लेखणी बंद आदोलन जाहीर केले होते. [...]

डॉ.आंबेडकर यांची अवमान जनक पोस्ट टाकणाऱ्यास कडक कार्यवाही करा

कंधार (मयुर कांबळे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती अवमान जनक पोस्ट टाकणाऱ्या भातुलकी जिल्हा अमरावती येथील संदेश [...]