Breaking news

तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येणार्या 16 जनावरांची सुटका

किनवट(प्रतिनिधी)लगतच्या तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेण्यात येणार्या 16 जनावरांची (गोवंश) किनवट पोलिसांनी बुधवारी (दि.22) रात्री साडेनऊ वाजता गोकुंदा [...]

किनवट नगर पालिका बरखास्त करण्याची शहर भाजपाची मागणी

किनवट(प्रतिनिधी)किनवट नगरपरिषदेतील नगरसेवक, मुख्याधिकारी व अध्यक्ष यांच्या अंतर्गत वादामुळे 1 कोटी 63 लक्ष रुपयांची विकासकामे खोळंबली आहेत. अशातच [...]

प्रशासनाच्या लेखी आश्र्वासनामुळे नगरसेवकांचे आमरण उपोषण सुटले.

किनवट(अरुण तम्मडवार)शिवाजी पुतळा ते हनुमान मंदिर व हनुमान मंदिर ते उर्दुशाळा या दोन सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांच्या दर्जाची सखोल [...]

नगरसेवकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महिलांचे लाक्षणिक उपोषण

किनवट(प्रतिनिधी)उपाध्यक्ष व नगरसेवकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज रविवारी (दि.19) अनेक महिला सामुहीक लाक्षणिक उपोषणाला बसल्या आहेत. उपोषणकर्त्यांचा [...]

किनवट उपविभागात 2 कोटी 40 लक्ष रुपयांची थकबाकी...175 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

किनवट (अरुण तम्मडवार) आर्थिक डबघाईस आलेल्या महावितरणने थकबाकीदार वीज ग्राहकांचा सातत्याने पाठपुरावा करूनही वसुलीसाठी जेरीस आणणार्‍या वीजग्राहकांच्या विरोधात [...]

नगरसेवकाच्या शाळेला न.प.प्रशासनाकडून सील

किनवट(अरुण तम्मडवार)उपोषणकर्ते नगरसेवक तथा सरस्वती विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सचिव कृष्णकुमार नेम्मानीवार यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिल्यामुळे, न.प.प्रशासनाने [...]

शिवसेनेचे चक्का जाम आंदोलन शांततेत! तहसीलदारांनी स्विकारले निवेदन!

माहुर(प्रतिनिधी)शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी शिवसेने कडुन तालुका संघटक सुदर्शन नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दि.17 रोजी तिन तास माहुर [...]

विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकान संघटनेचे धरणे आंदोलन

किनवट (प्रतिनिधी) विविध मागण्यांसाठी शुक्रवारी ( दि. 17 ) स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या वतीने तहसील कार्यालया समोर एक [...]

समीतीकडे प्रस्ताव सादर करण्याचा पुरावा नसल्याने माहुरच्या सभापती पदाची निवड रद्द!

उपसभापती पदी निलाबाई राठोड बिनविरोध!
माहुर(प्रतिनिधी)जात वैद्यता पळताळणी समिती कडे प्रस्ताव सादर करण्याचा पुरावा नसल्या कारणाने पंचायत समिती सभापती [...]

उपाध्यक्षांसह दोन नगरसेवकांनी प्रारंभिले पाच मागण्यांसाठी आमरण उपोषण

किनवट(अरुण तम्मडवार)शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी पुतळा ते हनुमान मंदिर व हनुमान मंदिर ते उर्दु शाळा या दोन्ही [...]

किनवट येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हर्षोल्हासात साजरी

किनवट(प्रतिनिधी)इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्र्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज..! त्यांच्या तिथीप्रमाणे [...]

किनवट पंसच्या सभापतीपदी भाजपाच्या राठोड तर उपसभापतीपदी शिवसेनेचे कोल्हे

किनवट(अरुण तम्मडवार)नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पंचायत समिती किनवटच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या सौ.कलाबाई नारायण राठोड तर उपसभापतीपदी [...]

विवादीत मन्नेरवारलु जात प्रमाणपत्रातील त्रुटी 24 तासात दुरुस्ती करुन घ्या

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे उपविभागीय अधिकार्यांना आदेश!
माहुर(सरफराज दोसाणी)मन्नेरवारलु(आदिवासी) या जातीच्या प्रमाणपत्रावर वाई पंचायत समिती ची निवडणूक जिंकलेल्या [...]

दर्जाहीन रस्त्याचे बांधकाम शिवसेनेने बंद पाडले

किनवट(प्रतिनिधी)निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्ते बांधकामांसाठी चर्चेत असलेल्या किनवट न.प.कडून शिवाजी नगर भागात माती मिश्रित रेती, अत्यल्प प्रमाणात सिमेंट [...]

जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेचा ‘मलबा’ चोरण्याचा प्रयत्न फसला

किनवट(अरुण तम्मडवार)जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेची इमारत पाडून त्या जागेवर किनवट नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कन्याशाळेच्या [...]