logo

लोहा, अतार-तबोंली-मणियार एटीएम समाजाचा सामुहिक विावाह सोहळा नांदेड येथे दि.14 मे रोजी आज (रविवार) आयोजित करण्यात आला आहे.समाजातील गरीब मुला-मुलींचे लग्न या मेळाव्यात होणार आहेत. 

यावेळी सामाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्या उपस्थित राहणार आहेत. जोडप्यांचे लग्न एटीएम अर्थात अतार, तंबोली, मणियार सोशल वेलफेअर अॅड एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या पुढाकारातून हा सामुहिक विवाह सोहळा रॉयल गार्डन आणि फेमस फंक्श्न हॉल नांदेड येथे आज सायंकाळी पाच वाजता  “पंधरा जोडप्यांचा लग्न होणार आहे. ह्रा सामाजाचा हा दुसरा सामोहीक विवाह सोहळा नांदेड येथे संपन्न होत आहे.यामध्ये गरीब परिवारामधील वधू-वराचा समावेश आहे. वधु-वरांन साठी दैनंदीन जिवनात लागणरे मुलभुत संसारीक वस्तु सोसायटी तर्फे देण्यात येणार आहे. सोसायटी चे सम्यक नुर सर, फेरोज मणियार यांनी वधुवरांना आर्शिवाद देण्यासाठी या विवाह सोहळयात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे अहवान केले आहे.

    Tags