हु. सा. नांदेड येथून अजनी (नागपूर) साठी उन्हाळी विशेष गाडीच्या 30 फेऱ्या मंजूर

नांदेड(प्रतिनिधी)दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड येथून नागपूरला जाण्या करिता नांदेड ते अजनी हि उन्हाळी विशेष गाडी चालविण्यास मंजुरी दिली आहे. हि विशेष गाडी मार्च- 2017 ते जून -2017 दरम्यान धावेल.

गाडी संख्या 07629 हु. सा. नांदेड येथून दर सोमवारी रात्री 22.55 वाजता सुटेल आणि मंगळवारी सकाळी 10.15 वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07630 दर मंगळवारी दुपारी 16.15 वाजता अजनी (नागपूर) येथून सुटेल आणि बुधवारी सकाळी 03.55 वाजता नांदेड येथे पोहोचेल.
गाडी संख्या 07629/07630 हु. सा. नांदेड ते अजनी (नागपूर) –हु. सा. नांदेड ( 30 फेऱ्या) हि गाडी पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मुर्तीजापूर, वर्धा मार्गे धावेल. ती पुढील प्रमाणे----

गाडी संख्या 07629
हु. सा. नांदेड ते अजनी
20, 27 मार्च -2017 ,
3, 10, 17, 24 एप्रिल-2017
1, 8, 15, 22, 29 , मे -2017 5,
12, 19, 26 , जून-2017 फेऱ्या 15
गाडी संख्या 07630
अजनी - हु. सा. नांदेड
21, 28 मार्च -2017 ,
4, 11, 18, 25 एप्रिल-2017
2, 9, 16, 23, 30 , मे -2017 5,
6, 13, 20, 27 , जून-2017
फेऱ्या 15 या गाडीत 1-द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, 2-तृतीय श्रेणी वातानुकुलीत, 6-द्वितीय शय्या, 6-जनरल, 2-एस.एल.आर. अशे एकून 17 डब्बे असतील.

Related Photos