Breaking news

कंधार येथे एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

कंधार(मयुर कांबळे)कंधार येथील गांधी चौक जुनी भाजी मंडई येथे एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची एक [...]

पैनगंगा नदीकाठचे शेतकरी आक्रमक पाणी सोडा... अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या

नांदेड(अनिल मादसवार)विदर्भ व मराठवाड्याच्या अखत्यारीत वाहणाऱ्या पैनगंगा नदी डिसेंबर महिन्यापासून कोरडी पडली आहे. पाण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून [...]

मनपाचा पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत लाईनचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा

नांदेड(खास प्रतिनिधी)विष्णुपुरी प्रकल्पातून उपसा करण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याची तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी सात दिवसांच्या आत [...]

जनसेवा हीच आजच्या कालखंडातील पूजा - मा.विजयराव पुराणिक

रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलीत स्व.रामकृष्ण अवधानी रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राची सुरूवात
नांदेड(प्रतिनिधी)भारतामध्ये विविध कालखंडात वेगवेगळ्या पूजा स्विकारण्यात आल्या, निसर्ग [...]

जिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण विभागाचे जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड(प्रतिनिधी)श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचया हस्ते क्ष-किरण विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी [...]

भारतीय स्टेट बँक मोठी, मजबूत, गुणवत्तापूर्ण संस्था - दिपंकर बोस

क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने ग्राहक मेळावा संपन्न
नांदेड(प्रतिनिधी)सहयोगी बँकांच्या विलनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी, मजबूत आणि गुणवत्तापूर्ण अशी एक [...]

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश नांदेडला ‘नीट’परीक्षा केंद्र मंजूर

औरगाबाद(प्रतिनिधी)वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात ७ मे २०१७ रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा घेण्यात येणार [...]

विद्यापीठाचे कुलसचिव बी.बी.पाटील यांचा निरोप समारंभ संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव बी.बी.पाटील यांचा आज बुधवार, दि.२९ मार्च रोजी विद्यापिठाच्या अधिसभा सभागृहात निरोप समारंभ [...]

स्वारातीम विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी डॉ. रमजान मुलानी

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदी विद्यापीठ परिसरातील जैवतंत्रशास्त्र संकुलातील प्रा.डॉ.आर.एम. मुलानी यांची नियुक्ती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. [...]

भारतभर 31 मार्च रोजी वकील मंडळी न्यायालयात काम करणार नाही

राष्ट्रीय विधी आयोगाच्या ऍडव्होकेट ऍक्ट दुरुस्तीला विरोध
नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)देशभरातील वकिल संघांनी राष्ट्रीय विधी आयोगाच्या ऍडव्होकेट कायदा 1961 [...]

चिटफंड फसवणुकीचा आकडा वाढला पण तपासात प्रगती नसल्याने दोन आरोपी न्यायालयीन कोठडीत

नांदेड(खास प्रतिनिधी)18 लाखांचा चिटफंड घोटाळा आता 53 लाख 97 हजार 800 रुपयांपर्यंत पोहंचला आहे पण जवळपास सात दिवसांपासून [...]

नांदेड ग्रामीणला हवा असलेला हल्लेखोर इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडला

नांदेड(खास प्रतिनिधी)ममतानगरमध्ये एका व्यक्तीवर जिवघेणा हल्ला करुन त्याचा एक हात फ्रॅक्चर करणाऱ्या एका आरोपीला इतवारा पोलिसांनी जवळपास दोन [...]

शासकीय व्यवहारांसाठी स्टेट बँक शाखा 31 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार

नांदेड(प्रतिनिधी)जिल्‍ह्यातील स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद आणि स्‍टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा कार्यालये शुक्रवार 31 मार्च 2017 [...]

पैनगंगा नदीकाठच्या गावकऱ्यांचे पैनगंगा नदीच्या कोरड्या पात्रात उपोषण सुरु

नांदेड(प्रतिनिधी)विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी नदीकाठावरील गावकऱ्यांसाठी कामधेनू मनाली जाते. मटार गेल्या अनेक महिन्यापासून गांजेगाव बंधाऱ्याच्या [...]

बचित्तर माळी खून प्रकरणात रिंदाच्या भावाला 3 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(खास प्रतिनिधी)ऑगस्ट 2016 मध्ये झालेल्या बचितरसिंघ माळी खून प्रकरणातील दुसरा आरोपी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडला आहे. आज [...]