Breaking news

गोवंशची हत्या करुन मांसविक्री करणाच्या प्रयत्नातील दोघांना ग्रामीण पोलीसांकडून अटक

नविन नांदेड(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्यात कायद्याने बंदी असलेल्या गोवंश जातीच्या जनावरांची हत्या करुन मांस विक्री करणा-या दोन जनांना ग्रामीण पोलीसांनी [...]

श्री गुरु गोबिंदसिंघ जी अध्यासन केन्द्राला मदत करायला सदैव तत्पर - संतबाबा बलविंदरसिंघजी

स्वराती मध्ये श्री गुरु ग्रंथसाहेबांवर एक दिवसीय कार्यशाला संपन्न
नांदेड(प्रतिनिधी)श्री गुरु ग्रंथसाहेब हे विश्वाचे गुरु आहेत आणि श्री गुरु [...]

जीवघेणा हल्ला करणाऱ्यास दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(खास प्रतिनिधी)जानेवारी महिन्यात एका युवकावर झालेल्या जिवघेणा हल्लाप्रकरणी एकाला आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 1 एप्रिल पर्यंत दोन दिवस [...]

शेतकरी कर्जमाफीसाठी लाठ्या काठ्याच नाही तर गोळ्या झेलायलाही तयार - खा. अशोक चव्हाण

दुस-या दिवशी संघर्ष यात्रेला जोरदार पाठिंबा; गावोगावी शेतक-यांनी केले उत्स्फूर्त स्वागत.
वर्धा/नागपूर(प्रतिनिधी)राज्यातील सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे, या शेतक-यांना [...]

31 मार्च रोजी 4 ½ तासांचा ट्राफिक ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल तर काही गाड्या उशिरा

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड ते मुगट दरम्यान गेट क्र. 151 येथे आर.सी.सी. बॉक्सेस च्या कामा करिता दिनांक 31 मार्च 2017 [...]

उद्योजकाला लागणारे कुशल मनुष्यबळाची निर्मिती विद्यापीठेच करू शकतात - प्र. कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे

नांदेड(प्रतिनिधी)आपल्या देशामध्ये बेकारी वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. इतर विकसित देशाच्या तुलनेत आपल्या देशात कुशल [...]

कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही - खा. अशोक चव्हाण

चंद्रपूर(प्रतिनिधी)राज्यातल्या भाजप शिवसेना सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. या सरकारविरोधात सुरु झालेला हा [...]

उपोषणकर्त्यांचे प्रतिनिधित्व केल्याने ५ टी. एम.सी.पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी

नांदेड(अनिल मादसवार)पावसाळ्यात पुराचे थैमान तर उन्हाळ्यात पाणी टंचाईने हैराण होणाऱ्या नदीकाठावरील गावकर्यांनी हककच्या पाण्यासाठी कालपासून पैनगंगा नदीच्या पात्रात [...]

कंधार येथे एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

कंधार(मयुर कांबळे)कंधार येथील गांधी चौक जुनी भाजी मंडई येथे एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची एक [...]

पैनगंगा नदीकाठचे शेतकरी आक्रमक पाणी सोडा... अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या

नांदेड(अनिल मादसवार)विदर्भ व मराठवाड्याच्या अखत्यारीत वाहणाऱ्या पैनगंगा नदी डिसेंबर महिन्यापासून कोरडी पडली आहे. पाण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून [...]

मनपाचा पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत लाईनचा वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा

नांदेड(खास प्रतिनिधी)विष्णुपुरी प्रकल्पातून उपसा करण्यात आलेल्या पाणी पुरवठ्याची तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी सात दिवसांच्या आत [...]

जनसेवा हीच आजच्या कालखंडातील पूजा - मा.विजयराव पुराणिक

रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलीत स्व.रामकृष्ण अवधानी रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्राची सुरूवात
नांदेड(प्रतिनिधी)भारतामध्ये विविध कालखंडात वेगवेगळ्या पूजा स्विकारण्यात आल्या, निसर्ग [...]

जिल्हा रुग्णालयातील क्ष-किरण विभागाचे जिल्हाधिकारी काकाणी यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड(प्रतिनिधी)श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात आज जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांचया हस्ते क्ष-किरण विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी [...]

भारतीय स्टेट बँक मोठी, मजबूत, गुणवत्तापूर्ण संस्था - दिपंकर बोस

क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने ग्राहक मेळावा संपन्न
नांदेड(प्रतिनिधी)सहयोगी बँकांच्या विलनीकरणामुळे भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी, मजबूत आणि गुणवत्तापूर्ण अशी एक [...]

आ.सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश नांदेडला ‘नीट’परीक्षा केंद्र मंजूर

औरगाबाद(प्रतिनिधी)वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात ७ मे २०१७ रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) ही परीक्षा घेण्यात येणार [...]