पाच राष्ट्रीय बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल पासून एसबीआय मध्ये

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)रिझर्व्ह बॅंकेने घेतलेल्या निर्णयामुळे देशातील एसबीआयच्या पाच सहयोगी बॅंकेचे विलिनीकरण येत्या 1 एप्रिलपासून एसबीआयमध्ये करण्यात येत असल्याने [...]

स्वारातीम विद्यापीठात २९ रोजी श्री गुरु ग्रंथ साहिब व सामाजिक सुधारणा या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नव्याने सुरू झालेल्या श्री गुरु गोविंदसिंघजी अद्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या वतीने बुधवार, [...]

‘नीट’परीक्षेसाठी नांदेड व लातूर येथे केंद्र देण्यासाठी स्वत: पुढाकार घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आ.सतीश चव्हाण यांना ग्वाही
औरगाबाद(प्रतिनिधी)वैद्यकीय अभ्यासक‘माच्या प्रवेशासाठी देशभरात ७ मे २०१७ रोजी नॅशनल इलिजिबिलिटी कम [...]

जिल्हा परिषद ऑडिओ टेपची उच्चस्तरीय चौकशी होणार- अर्जुन खोतकर

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)जिल्हा परिषदेतील दलित वस्तीच्या निधीहून माजी अध्यक्ष आणि अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात झालेला संवाद हा सोशल [...]

विभागीय आयुक्त स्थापन करण्यासाठी पालक मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा - आ.हेमंत पाटील

नांदेड(खास प्रतिनिधी)निती आयोगाच्यावतीने डिजीधन मेळाव्याचे आयोजन देशात भरविले जात आहे. याचाच बहुमान मराठवाड्यात नांदेडला मिळल्याने नांदेडकरांसाठी ही आनंदाची [...]

संविधान हाच भारतीयांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ व्हावा - प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस

नांदेड(प्रतिनिधी)समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य या तत्वावर आधारीत आणि सर्व समाज घटकांना मुलभूत हक्क मिळवून देणारे भारतीय संविधान [...]

सायाळ रस्त्यावर 32 वर्षीय युवकाचा निघृण खून

नांदेड(खास प्रतिनिधी)आज सकाळी निळकंठ पावडे पेट्रोलपंपाच्या शेजारी एका 30 वर्षीय युवकाचा निर्घृण अवस्थेत खून केल्याचा प्रकार समोर आला. [...]

सफाई कामगारांच्या थकीत पगाराचा एक रुपयाही बुडणार नाही - रत्नाकर वाघमारे

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड मनपातील कंत्राटी सफाई कामगारांचे थकीत वेतनात एक रुपयाही बुडणार नाही याची जबाबदारी मनपा प्रशासन घेत असल्याचे आश्वासन [...]

डिजीधन मेळाव्यातील लोकराज्यच्या दालनास पालकमंत्री खोतकर यांची भेट

नांदेड(प्रतिनिधी)केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या धोरणानुसार डिजीटल प्रदान मोहिमेत आज डिजीधन मेळावा आयोजित करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॅा. [...]

डिजीटल प्रदान प्रणालीमुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल - पालकमंत्री खोतकर

नांदेड(अनिल मादसवार)डिजीटल प्रदान अर्थात डिजीटल पेमेंट प्रणालीमुळे राज्य आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. यासाठीच्या प्रयत्नात नांदेड जिल्हा [...]

खाजगी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड

नांदेड(खास प्रतिनिधी)डॉक्टर मारहाण प्रकरणामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यभर शासकीय व निमशासकीय डॉक्टरांनी रस्त्यावर उतरून मारहाण प्रकरणाचा [...]

धनेगाव, बळीरामपूर पाणीपुरवठा योजनेची वीज तोडली

नांदेड(खास प्रतिनिधी)वारंवार सूचना देऊनही चालू व थकीत वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कठोर कारवाई [...]

जेष्ठ नागरिक जयमलसिंघ बुंगाई यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)शीख समाजातील जेष्ठ नागरिक व मनमिळावू व्यक्तीमत्व असलेले तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामदरम्यान स्वातंत्र्य सैनिकांचे मदतगार म्हणून भूमीका पार पाडलेले [...]

चांदा ते बांदा संघर्ष यात्रा काढणारः खा. अशोक चव्हाण, आ. सुनील तटकरे

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधी पक्ष रस्त्यावर उतरणार!
मुंबई(प्रतिनिधी)शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याने विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरणार असून, 29 [...]

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास मुदतवाढ

नांदेड(प्रतिनिधी)शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना " [...]