Breaking news

... तर आम्हालाही विधानसभेतून निलंबीत करा!

राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांचे विधानसभाध्यक्षांना पत्र
मुंबई(प्रतिनिधी)शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याबद्दल 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई [...]

सहा महानगरपालिकांच्या मतदार याद्यांवर हरकती व सूचनांसाठी 20 पर्यंत मुदतवाढ - राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई(प्रतिनिधी)भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 20 [...]

दोन वर्षात कृषि क्षेत्रात गुंतवणूक वाढल्याने कृषि विकास दरात अभूतपूर्व वाढ - मुख्यमंत्र्यांची माहिती

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी केंद्र शासन योजना तयार करणार
मुंबई(प्रतिनिधी)राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने काल नवी दिल्ली येथे [...]

शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक; विधानसभा दिवसभरासाठी ठप्प

मुंबई(प्रतिनिधी)शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे सर्व दावे फोल ठरले आहेत. मागील अडीच वर्षात आत्महत्यांचे सत्र कमी होऊ शकलेले नाही. [...]

शासकीय रेखाकला परीक्षा 2016चे निकाल जाहीर

मुंबई(प्रतिनिधी)महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालायामार्फत सप्टेंबर 2016 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात [...]

शिवरायांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रातील प्रश्न सोडवून राज्याचा विकास करू -- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अलिबाग(प्रतिनिधी)शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत [...]

छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयतेचे राजे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे(प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रयेतेचे राजे होते. त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून जो आदर्श निर्माण केला आहे त्या [...]

राज्याच्या अर्थ संकल्पाकरिता मराठवाडा विकास मंडळ अभिप्राय देणार -डॉ. पुरुषोत्तम भापकर

औरंगाबाद(प्रतिनिधी)राज्याच्या अर्थसंकल्पातील योजनांतर्गत व योजनेतर खर्चाचे एकत्रिकरण करण्याकरिता मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य आपला अभिप्राय राज्य शासनाला सादर [...]

भाजपची पारदर्शकता व शिवसेनेचा स्वाभिमान म्हणजे निव्वळ ढोंग!: विखे पाटील

नाशिक महानगर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे विमोचन
नाशिक(प्रतिनिधी)भारतीय जनता पक्षाची पारदर्शकता आणि शिवसेनेचा स्वाभिमान म्हणजे निव्वळ ढोंग असून, त्यांच्या [...]

विधानपरिषदेच्या चार नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी संपन्न

मुंबई(प्रतिनिधी)विधानपरिषदेवर निवडून आलेल्या चार सदस्यांचा शपथविथी आज झाला. पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले डॉ. रणजित पाटील आणि शिक्षक मतदारसंघातून [...]

एमएचटी-सीईटी 2017 सामाईक प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात

मुंबई(प्रतिनिधी)राज्यातील अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी 2017) ऑनलाईन [...]

सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदाच्या सुवर्णसंधी नाशिक येथे छात्रपूर्व प्रशिक्षण

मुंबई उपनगर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 10 फेब्रुवारीला मुलाखती
मुंबई(प्रतिनिधी)भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन [...]

राज्यात आणखी तीन ठिकाणी तंत्रज्ञान सहायित गुन्हे अन्वेषण केंद्र स्थापन करण्यास मान्यता

मुंबई(प्रतिनिधी)गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई व महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे तंत्रज्ञान सहायित गुन्हे अन्वेषण [...]

मराठीला ज्ञानभाषा म्हणून विकसित करण्याची गरज- मुख्यमंत्री

डोंबिवली(प्रतिनिधी)अभिव्यक्तीची माध्यमे बदलली असून शाश्वत मूल्यांची कास न सोडता २१ व्या शतकातील नवीन मूल्यांची सांगड घालून मराठीला ज्ञानभाषा [...]

राजपथ संचलन : महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली(प्रतिनिधी)लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित `बाळ गंगाधर टिळक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला शनिवारी सर्वोत्तम पथसंचलनाचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान [...]