BREAKING NEWS

logo

नांदेड, मुदखेड येथील पिडीत मुलीच्या घरी आरोपीने तिचा घरी कोणी नसल्याने पाहून घरात घुसून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून भावास जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी प्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरी कोणी नसल्याचे पाहून घरात घुसून व तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तसेच कोणाला सांगितले तर तुझ्या भावास जीवे मारून टाकीन असे धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि खंडागळे हे करीत आहेत.

    Tags