नीति निकेतन मधील दयानंद कानगूले यांचा सत्कार

जाब (बू)(प्रतिनिधी)येथील निति निकेतन विद्यालया चेे ग्रंथपाल, पत्रकार व कुंभार समाजाची युवक नेतृत्व म्हनून परिचित असलेले दयानंद ज्ञानोबं कानगूले यांची नेमणूक अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या मराठवाड़ा अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांचा नीवडीबदल निति निकेतन विद्यालय व प्रार्थमिक विद्या मंदिरा च्या वतीने शिक्षण संस्थेचा सचिव अनिलराव कोल्हेे गुरुजी यांच्या हस्ते शाल श्रीफल देउन सतकार करण्यात आला .

दिनांक 4 रोजी विद्यालत पार पडलेल्या एका छोटे खानी कार्यकरमात हा सत्कार करन्यात आला. त्यावेळी संस्थेचे सचीव अनिल कोल्हे बोलताना म्हणाले की,आपल्या संस्थेतून आज पर्यंत अनेक मान्यवर विविध क्षेत्रात उच्य पदावर आपले कार्य करत आहेत त्यात राजकारण, समाजकारन, उद्योजक,इजिनियर आदी क्षेत्रात नाव लोंकीक करत आहेत. आपल्या शाळेचे विद्यार्थी व ग्रंथपाल दयानंद कानगूले यांनी कमी वयात बरीच मोठी मजल मारली असून आपल्या समाज कार्याच्या माध्यमातून कुंभार समाजाच्या अध्यक्ष हे जवाबदारी भूशवीत असून आपल्या संस्थेच्या सीरपेचात एक मानाचा तुरा खोवला असून .त्यांच्या भावीकर्यास माझ्या व संस्थेच्या वतीन हार्दीक शूभेच्छा देतो असे ते म्हणाले . यावेळी सत्कारमूर्ती दयानंद कानगूले म्हनाले की हा माझा कोटूंबीक सत्कार असून ही माझी जन्मभूमी व कर्मभूमीत होत आसलेल्या सत्काराबदल बोलताना मनभाराऊन गेले असून आपल्या कार्याचे कौतूक आपल्या कूटूंबातून होताना खूपच आनंद होतो. माझे शीक्षन ज्या मातीत झाले व जिथून मला कार्याची प्ररना मिळते व ज्या ठीकानी मी नौकरी करतो. त्या ठीकानी माझी कर्मभूमी नीती निकेतन विद्यालयात माझा सन्मान होतो आहे त्यामुळे भविष्यात मला समाज कार्य करण्यासाठी पाठबळ देणारे संस्थेचे सचिव अनिल कोल्हे गुरुजी व सहकारी यांच्या सहकार्याने असेच समाज कार्य चालू ठेवेन असे ते म्हणाले. यावेळी पर्यवेक्षक सी राठोड ,मधुकर मोरे,बालाजी कोल्हे,हरीचंद्र गुंडरे, ओमकार सोनटक्के,श्याम क्षेत्री,बिलापाते, सौ.मारकवाड, सौ. मोरे, सौ.लामतुरे,पल्लेवाद,शिकारे,आगलावे,पुंडे,यारपूर्वाद व सर्व शिक्षेतर कर्मचारी उपस्तीत होते.

Related Photos