Breaking news

प्रा. संग्राम आंदे यांनी सापडलेला मोबाईल केला पोलीसांच्या स्वाधीन

जांब(प्रतिनिधी)जांब बु येथील रहिवाशी प्रा. संग्राम आंदे यांनी रस्त्याच्या बाजूला मोबईल पडल्याचे निदर्शनात आले त्याची अंदाजे किंमत ७००० रु. आहे. मनाचा मोठे पण दाखवत त्यांनी तो मोबाईल पो.हे.कॉ. नागोराव पोळे यांच्या स्वाधीन केला आहे.

यावरून असे लक्षात येते कि माणुसकीअजूनही जिवंत आहे. सामान्य कुटुंबातील संग्राम आंदे यांनी एक समाजाला आदर्श घालून दिला आहे. समाजामध्ये अनेक प्रकारचे व्यक्ती असतात परंतु त्यामध्ये माणसातली माणुसकी जपणारे हि व्यक्ती आहेत त्यांच्या या कार्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Photos