Breaking news

विविध कलमाखाली अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही - निकाळजे

नविन नांदेड(प्रतिनिधी)विविध कलमांखाली पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्ये नोंदवून दंडात्मक कार्यवाही करुन बेशिस्त वाहनाधारकांसह सार्वजनिक [...]

कोणताही कर वाढ नसलेला अर्थसंकल्प मनपा सभागृहात

नांदेड(खास प्रतिनिधी)महानगरपालिकेचा सन 2016-17 सुधारित व सन 2017-18 चा मूळ अर्थसंकल्प बुधवारी पार पडलेल्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत स्थायी [...]

अजरामर मराठी गितांचे सादरीकरण करुन नांदेडकरांनी साजरा केला गुढी पाडवा

नांदेड(प्रतिनिधी)तुला पहाते रे, मोगरा पुâलला, आसेन मी नसेन मी, ये रे घना या व अशा अनेक एकापेक्षा एक [...]

गणितीयशास्त्रे संकुलात 'फ्रॅक्शनल कॅल्क्युलस' या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणितीयशास्त्रे संकुलातर्फे 'फ्रॅक्शनल कॅल्क्युलस' (Fractional Calculus) या विषयावर दि.२३ ते २५ मार्च या [...]

नांदेड दक्षिण मतदार संघात जि.प.चे सभापती पद देण्याची मागणी

नविन नांदेड(प्रतिनिधी)नांदेड जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीत नांदेड दक्षिण मतदार संघाला प्रतिनिधीत्व देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण [...]

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी सृष्टीने दिलेला जिव्हाळा अजरामर - डॉ.विजय भटकर

नांदेड(प्रतिनिधी)जग कितीही बदलले तरी परंपरेने दिलेली संस्कृतीची मूल्ये, आई-वडिलांची शिकवण आणि जिव्हाळा, कुठलीही शक्ती बदलू शकणार नाही, त्यामुळे [...]

स्वारातीम विद्यापीठाच्या रासेयो कार्यक्रमाधिकाऱ्यांसाठी मूल्यांकन कार्यशाळा

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार, दि.२९ मार्च रोजी दुपारी २ वाजता विद्यापीठाच्या [...]

महिलांनी स्वआत्म परिक्षणाने पुढे येण्याची गरज-महापौर सौ.स्वामी

नविन नांदेड(प्रतिनिधी)महिलांनी स्वआत्म परिक्षणाने पुढे येण्याची गरज असून महिलांनी स्वत:चे कर्तव्य पारपाडावे व सध्या मोठ्या प्रमाणात महिलांवरील अन्याय [...]

न्यायालयातून उडी मारणाऱ्या आरोपीला सध्या उपचारासाठी परवानगी

नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)न्यायालयाच्या इमारतीवरुन उडी मारणाऱ्या पास्को गुन्ह्यातील आरोपीची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी तो दवाखान्यात उपचार घेत आहे [...]

शाहिद दिनाच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चातर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)शहीद भगतसिंघ, सुखदेव, राजगुरु यांच्या शहीद दिनानिमित भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने संत बाबा निधानसिंगजी चैक येथे [...]

सत्याग्रह दिनानिमित सोनबा येलवे पाणपोईचा उद्घाटन सोहळा उत्साहात

नविन नांदेड (रमेश ठाकूर) जयराम फर्निचर वर्क्स सिडको, नविन नांदेडच्या वतीने 20 मार्च रोजी महाडच्या चवदार तळाच्या सत्याग्रहादिनानिमित [...]

सिडको आदर्श पुरस्कार व शिवसैनिकांचा गौरव पुरस्कार वितरण सोहळा दि.28 मार्च रोजी

नविन नांदेड(प्रतिनिधी)गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दरवर्षी देण्यात येणारा सिडको आदर्श पुरस्कार 2017 वितरण सोहळा व शिवसैनिकांचा गौरव कार्यक्रम दि.28 [...]

पाणी स्त्रोतांची मोजणी प्रशिक्षण सभापतींनी घेतला आढावा

नांदेड(प्रतिनिधी)पंचायत समितीत आज सार्वजनिक पिण्याचे पाणी स्त्रोतांची जीआयएस मोजमापानी संदर्भात प्रशिक्षण घेण्यात आले.सभापती सुखदेव जाधव, गट विकास अधिकारी [...]

शाहिद दिनानिमित्त स्वारातीम विद्यापीठात लोकेश मालती प्रकाश यांची व्याख्याने

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा वाङ्मय आणि संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने लोकेश मालती प्रकाश यांची दि.२३ व [...]

स्वारातीम विद्यापीठात कौशल्य विकासावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीने बुधवार, दि.२२ मार्च रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये कौशल्य विकासावर राष्ट्रीय [...]