Breaking news

भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत दिलजमाई

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपाचे मनोधैर्य उंचावले होते. पण भाजपाचे [...]

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ मायच्या गळ्यात घाला.. जनतेची मागणी

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षालाल मोठ्या प्रमाणात यश मिळले आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक [...]

नांदेड जिल्हा परिषद त्रिशंकूच सेना, भाजप, राष्ट्रवादी एकत्र येणार?

नांदेड जिल्हा परिषदेत मतमोजणीनंतर स्पष्ट बहुमत कोणत्याही राजकीय पक्षाला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नांदेड जिल्हा परिषद [...]

मा.ना. शरदचंद्रजी पवार राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जात आहेत काय

दि. 26 फेब्रुवारी 2017 रविवार रोजी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रस्तुत विद्यापीठाचा 19 वा पदवीदान [...]

जि.प. च्या बळीरामपूर व वाजेगाव गटात कोण निवडुन येणार याबाबत तर्कवितर्क

नवीन नांदेड(रमेश ठाकूर)जिल्हा परिषदेच्या बळीरामपूर व वाजेगाव गटात मतदान झाल्यानंतर या दोन्हीही गटातून व चार पंचायत समिती गणातून [...]

सुजाण मतदार राजा कोणाचा करणार राजकीय अस्त...!

हिमायतनगर(प्रतिनिधी)दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीसाठी उद्या मतदान होणार असून, प्रचार थांबल्यानंतर उमेदवार आपले राजकीय भवितव्य उज्वल [...]

भाजपा - सेनेच्या विरोधी धोरणामुळे काँग्रेस पक्षाला पोषक वातावरण...!

निवडणुकीच्या रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला असून, दि.१६ गुरुवारी मतदान होणार आहे. दरम्यान होत असलेल्या जाहीर सभामध्ये आरोप - [...]

सरसम मतदार संघातील इच्छुकांना ना- लायक समजणाऱ्या काँग्रेस - सेनेला मतदार धडा शिकविण्याच्या तयारीत

हिमायतनगर(प्रतिनिधी)आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्थानिक इच्छुक उमेदवारावर अन्याय करत बाहेरच्या मतदार संघातील [...]

अनेक पक्षांनी पक्षाची आचारसंहिता बाजूला ठेवून नवख्यांना दिली उमेदवारी

नांदेड(खास प्रतिनिधी)जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यापर्यंत आघाडी होण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या चर्चेची फेरी सुरू होती. तर [...]

बंडखोरीच्या प्रकाराने शिवसेना - काँग्रेसला नुकसानीची शक्यता

हिमायतनगर(अनिल मादसवार)निष्ठावंताना डावलून इतरांना उमेदवारी देण्याने काम प्रमुख पक्षात केले जात असल्याने कार्यकर्त्यानि काय फक्त सतरंज्या उचलायच्या काय..? [...]

ना काँग्रेस प्रवेश...ना अधिकृत उमेदवारी....माजी.आ.रोहिदास चव्हाण फिरतात कन्येसाठी दारोदारी

कंधार(मयुर कांबळे)काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेले लोहा कंधार तालुक्याचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा मा.आ.रोहिदास चव्हाण यांनी पक्षाचा भंग करत [...]

विकासाच्या ध्येयाने झपाटलेला युवा नेता माधवराव पाटील जवळगावकर

हदगाव व हिमायतनगर तालुक्याला मागील तीन दशकाच्या कालावधीत विकासाची जाण असलेला राजकीय नेता मिळाला नव्हता. त्यामुळे हदगाव [...]

काँग्रेस इच्छूकांचे उमेदवारीसाठी आमदारकडे शक्तीप्रदर्शन

नरसीफाटा(सुभाष पेरकेवार)पक्षाकडुन उमेदवारी मिळो अथवा न मिळो परंतु काॅग्रेसचे दोन ईच्छुक उमेदवार उमेदवारी मलाच मिळावी म्हणून आपआपल्या पद्धतीने [...]

जि.प.पं.स.निवडणूकीत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली

मुखेड(शेख बबलु)आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मुखेड - कंधार तालुक्यात तोंडीस तोड उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मिळणार असल्याचे [...]

आयात उमेदवार नको... सरसम बु.जी.प. गटातील मतदारांत चर्चा

हिमायतनगर(अनिल मादसवार)आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत स्थानिक मतदार संघातील उमेदवारांना प्राध्यान्य देण्यात यावे. असा सूर [...]