Breaking news

स्वप्निल भंगाळेला स्काऊटचा राष्ट्रपती पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)राजर्षी शाहू विद्यालयाचा विद्यार्थी स्वप्निल अमोल भंगाळे याला स्काऊट गाईड चळवळीचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्याचा शाळेत सी. एम. सोनवणे, जी. व्ही थेटे, मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत, डॉ. गायत्री वाडेकर आणि प्रा. रविचंद्र हडसनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वप्निलचे अभिनंदन केले.

Related Photos