धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या प्रशिक्षणाचे मंगळवारी आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी असून त्याआनुषंगाने क्षेत्रिय अधिकारी, केंद्राध्यलक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण मंगळवार 6 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 3 वा. नगरपरिषद सभागृह धर्माबाद येथे आयोजित केले आहे. संबंधितांनी प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन नगरपरिषद धर्माबाद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लासळ यांनी केले आहे.

धर्माबाद नगरपरिषद निवडणूक मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन
--------------------------
धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 च्या् अनुषंगाने मतदान निर्भय व मुक्त वातावरणामध्येद पार पाडण्यािसाठी, लोकशाही दृढ होण्यााकरीता मतदार जनजागृती अभियान निमित्ताने मंगळवार 6 डिसेंबर 2016 रोजी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्याजत आले आहे. रॅली सकाळी 9 वा. नगरपरिषद धर्माबाद येथून निघणार आहे.

तसेच बुधवार 7 डिसेंबर रोजी निबंध स्पर्धा, गुरुवार 8 डिसेंबर रोजी रांगोळी स्पदर्धा आयोजन, शुक्रवार 9 डिसेंबर रोजी घोष वाक्यास्प र्धा अशा विविध स्प6र्धेचे आयोजन मतदार जनजागृती अभियानांतर्गत करण्याडत आले आहे. जनजागृती रॅलीस उपस्थित राहण्यासचे आवाहन नगरपरिषद धर्माबाद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाणळ यांनी केले आहे.

Related Photos