तळेगावच्या संरपंचावर काँग्रेस कार्यकर्त्यानी केला प्राणघातक हल्ला

उमरी(प्रतिनिधी)तालुक्यातील मौजे तळेगाव ता. येथील हे राष्ट्रवादीची प्रचार सभा झाल्यावर घराकडे जात असताना काँग्रेसच्या पाच ते सहा कार्यकर्त्यानी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हि घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली आहे.

संरपंच शिगळे यांच्या सोबत ग्रांम प.सदस्य सावित्राबाई खंडेलोटे यांचा मुलगा विजय खंडेलोटे हा सोडविण्यासाठी मध्ये गेला असता त्यालाही या लोकांनी मारहाण केली यात संरपंच शिगळे यांचे डोके फुटले व ते खाली पडले. यावेळी त्यांना पुन्हा लाथाबुक्यानी व काठयांनी बेदम मारहान करण्यात आली जिवाच्या भितीने या दोघांनी आरडाओरड केली असता. लोक धावुन आले हे पाहुन हल्लेखोर पळुन गेले लगेच दोघां जखमीना उमरीच्या ग्रामीन रूग्नालायात दाखल करण्यात आले त्या दोघांवर उपचार चालु आहेत .

Related Photos