Breaking news

राष्ट्रीय शिष्यवृत्ती परिक्षेत हु.पानसरे हायस्कूल धर्माबादचे १४ विध्यार्थीना यश

नांदेड(प्रतिनिधी)धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलचे १४ विध्यार्थी केंद्र सरकार च्या वतीने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल गुणवत्ता शिष्यवृत्ती परिक्षेस पात्र ठरल्यामुले या विध्यार्थीना इयत्ता बारावी पर्यंत प्रत्येक वर्षाला ६ हजार रुपये असे एकुण २४ हजार रुपये या प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती परिक्षेत एकाच शालेचे १४ विध्यार्थी पात्र होण्याची धर्माबाद तालुक्यातील एकमेव शाला ठरल्यामुले शालेचे सर्वत्र कौतुक होत आहे .या परिक्षेला हु .पानसरे हायस्कूल अनेक विध्यार्थीनी नाव नोदवीले होते त्यापैकी १४ विध्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत यामध्ये शेटे संदिप राम , कु. चिंतावार ऋचा परेश , कु .गुज्जलवार वैष्णवी मुरली , कु .चंदनकर श्रुति सुधिर, शाकरवाड रितेशरेड्डी , कु. कुलकर्णी प्राची , सुर्यवंशी माहेश्वरी मारोती , कु .धाडगे अनुजा, शेटकर मनोज , खपले शिद्धेश शरद , कु . देसाई सुप्रिया चंद्रशेखर , कु. पांचाल मुक्ता , जाजेवार श्रयश गगाधर बनसोडे , आनंद लक्ष्मण या विध्यार्थीनी यश सपादन केले आहे या विध्यार्थीना गणित विषयाचे शिक्षक अनिल सुत्रावे .डी. डी जाधव यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिलाले त्याच प्रमाणे गणित विभाग प्रमुख सगमकर बालाजी सर आणि नलवार संदिप सर यांचे अमुल्य मार्गदर्शन मिलाले या सर्व विध्यार्थीचे सर्वत्र तालुक्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Photos