माहिती अधिकार तपास समितीच्या सहसचिव पदी रहिम खान यांची नियुक्ती

धर्माबाद(प्रतिनिधी)लोकसेवा सामाजिक मडंल व्दारे सचलित माहिती अधिकार तपास समितीचा जिल्हा सहसचिव पदी धर्माबादचे सामाजिक कार्यकर्ते रहिम खान पठान यांची नियुक्ति करण्यात आली असुन त्या सदंर्भात नियुक्ति पत्र माहिती अधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रयपांडुरंग अनंतवार याच्या शुभ हस्ते देण्यात आला.

माहिती अधिकार तपास समिती हि महाराष्ट्रत भष्टाचार अन्याय व अत्याचार विरुद्ध जन सामान्य जनतेला न्याय मिलवुन देनारी संस्था आहे यावेळी उपस्थित संस्थेचे प्रदेश कार्यध्यक्ष लक्ष्मणरा भवरे, पुरषोत्तम अनिल कंठावार , इमारत खान , मोसिन खान , जीया खान , अहेमद चौधरी मराठवाडा महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी सोनटक्के यानी अभिनदंन व पुडिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Photos