BREAKING NEWS

पञकार संरक्षण कायदा मंजूर होताच मुक्रमाबादेत पञकारांचा जल्लोष

BY   Posted On : 22 Apr 2017 168

विधान सभेत व विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहात पञकार संरक्षण कायदा विधेयक मंजूर होताच मुक्रमाबाद येथे राज्य मार्ग रस्ता क्रमांक 168 च्या बस्थानक चौकात महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ शाखा मुक्रमाबादच्या वतीने फटाके फोडून जल्लोषात आनंदतोत्सव साजरा करन्यात आला.राज्याचे भाजपा प्रणीत मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे जाहीर आभार माणन्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे अध्यक्ष रज्जाक कुरेशी, कार्याध्यक्ष अशोक लोणीकर, उपाध्यक्ष संजय राचलवार, सचिव यादव गायकवाड, सहसचिव मन्मथ खंकरे, संघटक काशीनाथ इंदुरे, सदस्य जलील पठाण,  वृत्तपत्र विक्रेते विठ्ठल पांचाळ, सहीत भाजपाचे बालाजी बोधने (संचालक कृषी उत्पन्न बाजार समीती मुखेड)  मुक्रमाबाद शहराचे तरूण ग्रामपंचायत सदस्य हेमंत खंकरे, कीशन आमदापुरे(ता.उपाध्क्ष भाजपा मूखेड) , नागनाथ पारसेवार(व्यापारी आघाडी ता.उपाध्यक्ष मुखेड) आदी उपस्थित होते.


Tag:
Back to Top