BREAKING NEWS

बाबासाहेबांमुळे सर्वासाठी शिक्षणाची दारे खुली केली – उपविभागीय अधिकारी थोरबोले

BY   Posted On : 22 Apr 2017 191

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी ज्ञानाची दारे खुली केली. त्‍यांची कार्य या देशासाठी सर्व स्‍तरातील समाजासाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्‍यांना खुप कष्‍ट घ्‍यावे लागले. आजच्‍या विद्यार्थ्‍यांना तशी परिस्थिती नाही तरी ही आपण मागे राहतो म्‍हणून परिसिथ्‍ज्ञतीवर मात करून आपण पुढे गेले पाहीते असे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमित जिज्ञासा मध्‍येबारा तास अभ्‍यासाचे उद्धाटन उपविभागीय अधिकारी अतिज थोरबोले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळे माजी नगराध्‍यक्ष किरण वट्टमवार, माजी नगरसेवक केशवराव मुकदम, डॉ.प्रा. डी. एम. पवार, पो. नि. अशोक चाटे, संजय चव्‍हाण, शरद पवार, सुरेश जोंधळे, शंतनु कैलासे, दिनेश तेललवार, प्रा.डॉ. शैलेश महाबळे प्रा.डॉ. संजय बालाघाटे, प्रा. धुमाळे, प्रा. सोनकोंबळे, व्‍ही के. कांबळे, संजय मक्‍तेदार डी नि. कांबळे, इ.जे. बनसोडे एम आर कांबळे यांच्‍यासह माजी उपनगराध्‍यक्ष छत्रपती धुतमल गंगाधर महाबळे यांची उपस्थिती होती.

उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांनी स्‍वयंपूर्णता – आत्‍मविश्‍वास – सुसंगता या त्रिसूत्राची जोड असावी असे मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या विचारांचा गौरव करताना आज ते विचार ि‍कती उपयुक्‍त आहेत हे सांगीतले. प्रा. डी. एम. पवार, माजी नगराध्‍यक्ष किरण वट्टमवार पो. नि. अशोक चाटे, शंतनु कैलासे यांची भाषणे झाली. प्रास्‍ताविक हरिहर धुतमल यांनी केले संचलन काशीनाथ शिरसीकर यांनी केले. दत्‍ता शेटे, केशव पवार, कपील काळबांडे, संजय पारसेवार, उत्‍तम धनसडे, डी.एन कांबळे, मुक्याध्याक एम् आर कांबळे,विठ्ठल महाबळे, महेबून शेख, मुकेश ढगे यासह मोठ्या संख्‍येनी कार्येकर्ते उपस्थितीत होते. पी एच डी मिळाल्या बद्दल डॉ प्रा शैलेंद्र महाबले , प्रा डॉ संजय बालाघाटे, प्रा सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला अभ्यासिकेच विद्यार्थी पोलिस पात्र झाला म्हणून महेश कावळे यांचा सत्कार केला

Tag:
Back to Top