BREAKING NEWS

संजय मोरे यांच्या स्मणार्थ अन्नदान

BY   Posted On : 22 Apr 2017 100

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त कालवश संजय शंकरराव मोरे यांच्या स्मरणार्थ भीम जयंतीदिनी नांदेडचे माजी पालकमंत्री तथा आ. डी.पी. सावंत यांच्या हस्ते अन्नदान कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजीनगर येथील कोठारी कॉम्प्लेक्स जवळ दुपारी पाच वाजता सदरील अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजयदादा सोनवणे, रिब्लिकन हक्क परिषदेचे अध्यक्ष रमेशदादा सोनाळे, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल सावंत, जिल्हा परिषदेचे सदस्य साहेबराव धनगे, कॉंग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष दुष्यंत सोनाळे, रास्तभाव दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके, देवानंद सरोदे, सुभाष काटकांबळे, नंदकुमार बनसोडे, शाहुराज गायकवाड, बळवंत सूर्यवंशी, कॉंग्रेसचे जावेद खान, भीमशक्तीचे बालाजी भोरगे, राजू मोरे, मधुकर ढोले, विजय गोडबोले, प्रकाश लांडगे आदी उपस्थित होेते. अन्नदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय मोरे मित्रमंडळाचे कुनाल लोहगावकर, विजय मोरे, नितीन देशमुख, पप्पु यादव, अजय देशमुख, विक्रम पाटील, पापा खाडे, प्रदीप जैन, विक्रम ठाकूर, व्यंकटेश चन्नावार आदींनी परिश्रम घेतले.

Tag:
Back to Top