BREAKING NEWS

सौ. धु्रपताबाई बलखंडे यांचे निधन

BY   Posted On : 22 Apr 2017 20

कळमनुरी येथील रहिवाशी महादू बलखंडे यांच्या पत्नी सौ. धु्रपताबाई महादू बलखंडे यांचे 19 एप्रिल रोजी नांदेड येथे दुपारी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थीवावर बुधवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. ध्रुरपताबाई बलखंडे ह्या पाटबंधारे विभागातील सेवनिवृत्त कर्मचारी रामचंद्र बलखंडे यांच्या मातोश्री होत. धु्ररपताबाई बलखंडे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. देशोन्नतीचे उपसंपादक अनिल बलखंडे यांच्या त्या आजी होत.

Tag:
Back to Top