Breaking news

फोटो गैलरी

माळेगाव यात्रेतील चंदेरी दुनिया.. लखलखत्या प्रकाशात उजळून दिसत आहे.

माळेगाव यात्रेत खंडोबाच्या पालकीच्या मानकऱ्यांच्या सत्कार जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला.

माळेगाव यात्रेला मंगळवारी सुरुवात झाली असून, प्रवेश्द्वाराजवळ झालेली यात्रेची गर्दी

माळेगाव यात्रेतील पालखीत दाखल झालेल्या वाघ्या मुरळीने अनेकांचे लक्ष वेधले होते

माळेगाव यात्रेत उंच आकाश पाळण्यात बसून आकाशाला गवसणी घालण्याचा आनंद लुटताना यात्रेकरू

माळेगाव यात्रेत फुग्याला निशाणा लावून आनंद लुटताना चिमुकले बालिकेचे छायाचित्र

माळेगाव यात्रेत खंडोबाच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती.

माळेगाव यात्रेत घोड्यांचे विशेष आकर्षण असून, प्रवीण पाटील चिखलीकर यांनी पाहणी करतानाचे छायाचित्र

माळेगाव यात्रेत मौत का कुआ या खेळाने सर्वाना आकर्षित केले असून, चित्तथरारक दृस्य टिपले आहे आमचे छायाचित्रकार विनोद महाबळे यांनी

माळेगाव यात्रेत विविध दुकाने थाटली असून, थंडीमुळे ग्राहकांचा कल उबदार पांघरुणाकडे दिसत आहे.

माळेगाव यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून, आकाश पाळण्याचा आनंद घेताना नागरिक