Breaking news

फोटो गैलरी

सहस्रकुंड धबधबा परिसरातील उद्यानातील खेळणी साहित्यांचा बालके आनंद लुटत आहेत.

उद्यानातील फुलांची बाग पर्यटकांचे मन प्रसन्न करीत आहेत.

सहस्रकुंड धबधबा परिसरातील उद्यानातील फुलांनी सुगंध दरवळला.

सहस्रकुंड धबधबा परिसर विविधरंगी फुलांनी खुलला आहे.

सहस्रकुंड धबधब्याने परिसरातील फुले नागरिकांना आकर्षित करीत आहेत.

सहस्रकुंड धबधब्याच्या खळखळल्याने परिसरातील सौंदर्य खुलले आहे.

सहस्रकुंड धबधबा गणरायाच्या आगमनाने झालेल्या दमदार पावसाने त्रीधारणी ओथंबून वाहतोय

अधून मधून आभाळ....मधेच उन्हाची किरणे

मोठा पाउस झाल्याने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे

आज सायंकाळी ६.१० ते ६.४५ च्या दरम्यान आकाशातील विहंगम दृश्य

सहस्रकुंड धबधब्याचे तिन्ही धरणी ओथंबून वाहत असलेले दृश्य

पावसाने पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड बाणगंगा पात्र असे भरून वाहत आहे

दिवसेंदिवस धबधब्याची धार वाढत आहे

पावसाच्या थेंबाने फुले बहरली

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सहस्रकुंड परिसरात लावलेला बोर्ड

सहस्रकुंड येथील महादेव मंदिर

रंगबिरंगी फुलांनी परिसर नटला

सहस्रकुंड परिसरात फुलांना गंध

सहस्रकुंड परिसरातील नैसर्गिक दृश्य

सहस्रकुंड परिसरातील राम सीतेची प्रतिमा

अवकाळी पावसाने वाहणारा सहस्रकुंड धबधबा

वरील पातळीवर पडलेल्या पावसाने सहस्रकुंड धबधबा ओथम्बुन वाहत आहे

सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी उभारलेला मनोरा


जून २०१५ चा सहस्रकुंड धबधबा

एप्रिल २०१५ चा सहस्रकुंड धबधबा

जून २०१४ चा कोरडा सहस्रकुंड धबधबा

ऑगस्ट २०१४ चा सहस्रकुंड धबधबा

जुलै २०१३ चा सहस्रकुंड धबधबा

जून २०१२ चा सहस्रकुंड धबधबा

जुलै २०११ चा सहस्रकुंड धबधबा

जून २०१० चा सहस्रकुंड धबधबा

जुलै २००९ चा सहस्रकुंड धबधबा

जून २००९ चा कोरडा सहस्रकुंड धबधबा

जुलै २००८ चा सहस्रकुंड धबधबा

जून २००६-०७ च्या अतिवृष्टीने वाहणारा सहस्रकुंड धबधबा