
नांदेड| छत्रपति शिवाजी महाराज ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव प्रदेश उपाध्यक्ष रामेश्वर काकडे प्रदेश कार्यअध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर, प्रदेश सचिव देवीदास मोरे, प्रदेश प्रवक्ते अॅड.दिगाबर देशमुख, प्रदेश कोषाध्यक्ष संजय कदम, प्रदेश संघटक राजकुमार भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम गिरी यांची तालुका अध्यक्षपदी तर साईनाथ डोईफोडे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी प्रशांत देशमुख, रूपेश देशमुख, कानबा पवार, नवनाथ सातपुते, सुनिल मरकुंदे, प्रसाद पाटील हापगुंडे, शंकरराव हापगुंडे पाटील गजानन पाटील हापगुंडे, मारोती मदने, नारायण हापगुंडे, प्रद्युम्न मदने, अल्ताफ नदाफ, ज्ञानेश्वर दहीभाते, निरंजन मदने, माधव पांचाळ, शुभम शिंदे, शंकर साबळे, प्रेम ठाकुर, कौसाजी मदने निलेश शिंदे नवनाथ मदने पुरभाजी पांचाळ प्रसाद कदम इत्यादी उपस्थीतांनी पदनियुक्ती बद्दल शुभेच्छा दिल्या. नौशाद मिर्झा यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

