Thursday, February 2, 2023
Home किनवट किनवट प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी व संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने किनवट बंद व मोर्चा -NNL

किनवट प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी व संबंधित पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने किनवट बंद व मोर्चा -NNL

राज्याचे मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांनी ह्या प्रकरणातील चौकशीस विलंब लावणार्‍या पोलिस अधिकार्‍याच्या निलंबनाची मागणी केली

by nandednewslive
0 comment
किनवट, माधव सूर्यवंशी। अतिक्रमन केलेले टीनपत्राचे घर खाली करण्यासाठी गेलेल्या दोन व्यापार्‍यांवर अतिक्रमण धारकांनी केलेल्या हल्यात एका व्यापार्‍याचा हैदराबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ह्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली. राज्याचे मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार ह्यांनी ह्या प्रकरणातील चौकशीस विलंब लावणार्‍या पोलिस अधिकार्‍याच्या निलंबनाची मागणी केली तर आरोपींना अटक करून तपासामध्ये दिरंगाई करणार्‍या पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी करीत दि. 29 डिसेंबर रोजी आर्यवैश्य समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी व किनवट व्यापारी असोसिएशन ह्यांच्यातर्फे किनवट गोकुंदा बंदची हाक दिली आहे. आज किनवट शहरातील व्यापारपेठ व सराफा बाजार कडकडीत बंद होता. 

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!